दीक्षाभूमी : बहुजनांचे पंढरपूर
बाबासाहेबांनी १४ ऑक्टोंबर १९५६ साली नागांच्या पवित्र भूमीत तथागत बुद्धाच्या चरणी लीन झाले धर्माला सोडून धम्मात प्रवेश केला तम्मा बहुजनांना मानवतावादी बुद्धाचा धम्म देवून सकळ बहुजनांचा उद्धार केला आज आपण पाहतो कि दीक्षाभूमीवर येणारे करोडो लोक बुद्धाचरणी लीन होतात कोणताही स्वार्थ मनी न ठेवता
बहुजनाने बुद्धाकडे यावे यातच त्यांचा उद्धार आहे कारण कर्मकांडात दिवस जगत राहण्यापेक्षा स्वातंत्र्य समता बंधुता न्यायाच्या दुनियेत एकदा येवून पाहावे म्हणून बाबासाहेब यांनी दिलेला हा मार्ग आहे
मी यासाठी दीक्षाभूमीला बहुजनाचे पंढरपूर म्हटले आहे कि रमाई माता बाबासाहेबांना ऐके दिवशी म्हणाल्या साहेब मला पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन कराल का त्यावर बाबासाहेब म्हणतात अग रामू त्या पंढरपूरच्या विठ्ठलाला आपले दर्शन घेण चालत नाही तो विठोबा आपल्या स्पर्शाने बाटतो तुला आत मंदिरात हि येवू देणार नाहीत पण रामू तू काळजी करू नको मी एक असा पंढरपूर वसविन कि जिथ कोणालाही बंदी नसणार आहे सारे समान मानले जातील अस पंढरपूर वसविन पण रमा मातेला आयुष्य कमी भेटलं बाबासाहेब ज्यावेळी दीक्षा घेतल्यावर म्हणाले कि मी माझ्या रामूला वचन दिल होत कि मी नवीन पंढरी निर्माण करीन पण आज माझी रामू ती पाहायला अस्तित्वात नाही बहुजन समाजाला एक नवी दिशा बाबासाहेब यांनी दिली अरे देवाने तुमच्याकडे पाठ फिरवली ना तुम्ही सुद्धा अश्या देवाकडे पाठ फिरवा कारण तुमचा उद्धार करण्यासाठी कोणता देव अस्तित्वात नाही तुम्हाला तुमचा उद्धार स्वतः करायचा आहे जगात मानव हा महत्वाचा केंद्र बिंदू असून निसर्गाचा सारा खेळ आहे यालाच अनेकांनी दैववाद सांगून मानवाची फसवणूक केली पण बुद्धाने सत्य जगाला सांगून मानवाला जीवन जगण्याचा मार्ग दिला आणि तोच मार्ग बाबासाहेब यांनी बहुजनाला दिला
बहुजन हिताय बहुजन सुखाय बुद्धाची वाणी आहे मग बहुजन याकडे दुर्लक्षित का राहतो आहे बाबासाहेब यांनी निर्माण केलेलं हे नवे साम्राज्य जगातील अनेकांना भुरळ घालते आहे पंढरपूर चा पांडुरंग हा बुद्धच आहे असे अनेक जन सांगतात खुद्द बाबासाहेब पण म्हणाले कि पंढरपूर चे विठ्ठलाचे मंदिर हे बुद्ध विहार आहे आणि हे सत्य आहे पण ज्या कथेमध्ये असणारा विठ्ठल हा मात्र बुद्ध नाही हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे कारण संत साहित्यावर बुद्ध धम्माचा प्रभाव आहे पण त्यावेळी बुद्धाला विष्णूचा नववा अवतार मानले गेल्यामुळे सर्व संतानी बुद्धाचे वचन हि आपल्या साहित्यात मांडले आहे पण नकळत त्यांच्याकडून घडून गेलेली हि चूक हिंदू धर्माची पोलखोल करणारी ठरली आमच्या लोकांच्या डोक्यात एकच येते कि हे संत बुद्ध विचारांचे होते हीच मोठी चूक आहे रामदास स्वामी हे बुद्धाच्या विचारांचे होवू शकतील का पण त्यांनी सुद्धा बुद्धाला आणि तत्वज्ञानाला आपल्या साहित्यात जागा दिली आहे त्यामुळे संत साहित्यावर बुद्धाच्या विचारांचा जरी प्रभाव असला तरी तो प्रभाव बुद्ध विष्णूचा नववा अवतार आहे याच भावनेतून त्यांनी बुद्धाला विष्णूचे रूप मानले आहे त्यामुळे या संतांचा बौद्ध धम्माशी काडीचाही सबंध नाही आता काही लोक प्रयत्न करीत आहे त्यामुळे आपल्याला वाटते कि तसे काही आहे पण तसे नाही नामदेव यांनी कुत्र्याला पोळीसोबत लोणी सुद्धा खा म्हणून मागे लागले एकनाथ यांनी गंगेचे पाणी गाढवाला पाजले पण या संताईला आम्हा बहुजनाची कीव नाही आली कधी आम्हाला पाणी पाजण्यासाठी महात्मा फुले पुढे आले पण संत नाही आले म्हणून आम्ही कोणत्याही गैरसमजुती मध्ये न राहता बाबासाहेब यांच्या विचारांचे पंढरपूर असणारे दीक्षाभूमी नागपूर याकडेच या असेल ज्यांना बुद्धाकडे येण्याची ओढ ते येतील कारण जबरदस्तीने धम्म कधीच दिला जात नाही कारण बुद्धाची तत्वे च तशी आहेत
आज जगभरातून लोक दीक्षाभूमीवर येतात ते बाबासाहेबांनी वसविलेल्या पंढरीमध्ये पण तिथे कोणी पांडुरंग नाही जो आपले दर्शन फक्त उच्चवर्णीय लोकांना देतो जातीभेद करतो इथे मात्र तथागातांची विचारांची ज्ञानगंगा वाहते जिला कोठेही बंध नाही या दीक्षाभूमीवर येणारा मनुष्य येताना खाली हाताने येतो पण जाताना त्याच्या हातात विचारांच्या साहित्याची साठा असतो बहुजनांचा नवा जन्म ह्या भूमीत बाबासाहेबांनी दिला खरच किती सौभाग्य आमच कि आम्हाला बाबासाहेबांनी बौद्ध धम्मात जीवन दिले आजपर्यंत अस कधी झाल नव्हत साऱ्या धर्ममार्तंडा चे डोळे विस्परले कि अशी धम्मक्रांती कोठेच झाली नाही रक्ताचा एकही थेंब न सांडता झालेली धम्मक्रांतीने साऱ्या जगाला अचंबित केले कधी नव्हे ती क्रांती या जगात झाली होती बुद्धाच्या नंतर अशोकाने आणि अशोकाच्या नंतर जवळपास दोन हजार वर्षांनी बाबासाहेब यांनी घडवलेली क्रांती आहे म्हणून या जगात बुद्धाच्या वरती जसे कोणी नाही तसेच बाबासाहेब यांच्या वरती देखील कोणी नाही असे मी मानतो बाबासाहेब हे आधुनिक जगताचे बुद्ध आहेत ज्यांनी मानवतेचा झरा जिवंत केला बुद्धानंतर लयास गेलेला हा धम्माचा झरा परत बाबासाहेब यांनी जिवंत केला आणि आज भारत बुद्धाच्या छायेत वाढतो आहे किती म्हटले कि इथे हिंदू लोकांची संख्या जास्त आहे तरी देखील भारताच्या भूमीत बुद्धाची भूमीच म्हणून गणना आहे कारण जिथे जाल जिथे फक्त बुद्धच दिसतो म्हणून बुद्धाच्या छायेत हा भारत वाढतो आहे या देशाची घटनेत बुद्ध आहेच परंतु या देशाचा मातीत सुद्धा बुद्धच मिळतो आहे म्हणून बौद्ध राष्ट्र म्हणून भारताची पुरातन ओळख बाबासाहेब यांनी १९५६ ला परत करून दिली जगाने हि मान्य केले कि भारत हीच बुद्धभूमी आहे म्हणून आणि जगातील अलौकिक अशी धम्मक्रांती ने समस्त बहुजन शोषित वंचित जगताला बुद्धाचा धम्मच उद्धार करण्यासाठी महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली
मग अश्या या बहुजनांच्या पंढरीला जाणारा बहुजन किती सुदैवी आहे कि ज्याला कोणताही अडथळा येत नाही दर्शन घ्यायला तुम्ही कोणत्याही मंदिरात बालाजीच्या मंदिरात बहुजन १० फुटावर साई बाबाच्या मंदिरात बहुजन १५ फुटावर पुरीच्या मंदिरात २० फुटावर आणि इथे तर स्त्रियांना प्रवेश हि नाही सिद्धिविनायकाच्या मंदिरात बहुजन २५ फुटावर मग बहुजानाला गाभार्यात प्रवेश नाही मग हि हे देव कोणाचे मन मात्र दीक्षाभूमीवर कोणते बंध आहे का इथे येणारा माणूस हा कोणत्याही जाती धर्माचा असो व संप्रदायाचा असो त्याला बुद्धाच्या चरणाचे दर्शन घ्याला कोणतेच बंधन नाही मग पंढरी खरी कोणती पंढरपूर कि दीक्षाभूमी चर्च मध्ये गेलात तरी दुजाभाव पाहायला मिळेल मस्जिद मध्ये गेलात तरी दुजाभाव पाहायला मिळेल मस्जिद मध्ये स्त्रियांना जाण्यास मिळत नाही नमाज पडण्यास मिळत नाही पण बुद्ध विहारात महिला वंदना घेतात बुद्धाच्या चरणाला स्पर्श करून दर्शन घेतात कोणताही नवसाची पूर्तता होईल म्हणून नाही तर त्या बुद्धाकडून प्रेरणा घेतात ज्ञानी होण्यासाठी अशी दीक्षाभूमी जिथे मानव म्हणून मानवाकडे पाहण्याची शिकवण दिली जाते जगाला एक नवा क्रांतीचा स्त्रोत मिळाला आहे आज बहुजनाचा मुक्तीचे स्थान म्हणून दीक्षाभूमी कडे पहिले जाते यापेक्षा बहुजन समाजाला अजून काय हवे आहे
लहानपणी आम्हाला सांगायचे कि पंढरपूर हे बहुजनांचे दैवत पण ज्यावेळी मी पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घायला गेलो तर दर्शन सोडा बहुजनांना मंदिरातही प्रवेश देत नव्हते आता मंदिरात प्रवेश भेटतो परिवर्तन झाल आहे कारणही तशीच आहेत पण मी दीक्षाभूमीवर गेल्यावर मनाला खरी शांती मिळते ती बालाजीला नाही भेटत ती शिर्डीला नाही भेटत ती पुरीला नाही भेटत ती सिद्धिविनायकाला नाही भेटत शांती भेटण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजे बुद्ध विहार दीक्षाभूमी मानवाच्या मनाची शांती साठी दीक्षाभूमी कडे अवश्य जा कोणी काही हि म्हणो पण पंढरपूर ची पंढरी पेक्षा दीक्षाभूमी नागपूर ला निर्माण झालेली नवी पंढरी हीच खरी बहुजनाची पंढरी आहे कारण इथे नसतो दुजाभाव नाही जातीभेदाची झळ नसते उच्च नीचता आणि नसते कधी जातीची मलीनता इथे एकच स्वर कायम असतो तो म्हणजे
बहुजन हिताय बहुजन सुखाय म्हणून एक गीत सांगावस वाटत
भल्या माणसा अंधरूढीच्या का गुदमरशि धुरात
मनाच्या शांती साठी जा बुद्धाच्या नागपुरात
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या