पोस्ट्स

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब : भाग ७

बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आज पर्यंत लोकांना चांगली माहिती भेटली नाही बाबासाहेब यांचा अभ्यास आणि विचार करण्याची बुद्धी भारतातल्या लोकांनी कधी अभ्यासालीच नाही बाबासाहेब यांच्या अश्याच एका पैलूवर एक नजर टाकू या बाबासाहेबांची विदेशनीती : बाबासाहेब आंबेडकर यांची विदेश नीती कशी होती याचा अभ्यास केला असता भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे या बाबत बाबासाहेब यांचे विचार आपण ऐकले पाहिजे बाबासाहेब यांनी चीन गोवा पाकीस्थान काश्मीर सारख्या प्रदेशांच्या बाबतीत जे विचार मांडले होते  ते पाहणे  आवश्यक आहे बाबासाहेब यांनी चीन या देशाचा अभ्यास करून चीन बाबत विचार केला  होता तो असा चीन ची राजकीय परिस्थिती तेथील नेतृत्व याचा अभ्यास करून   बाबासाहेब यांनी आपले विचार  व्यक्त केले आहेत बाबासाहेब १९५४ च्या राज्यसभेत म्हणाले होते कि चीन भारतावर एक दिवस आक्रमण केल्याशिवाय राहणार नाही आणि नेमके तेच झाले १९६२ च्या डिसेंबर महिन्यात चीनने भारतावर आक्रमण केले जेव्हा चीन ने भारतावर आक्रमण केले तेव्हा सर्वच नेत्यांचे डोळे उघडले बाबासाहेबांची भविष्यवाणी खरी ठरली बाबासाहेब यांचे जर ऐकले असते...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ६

बाबासाहेबांच्या विविध पैलू वर  करताना बाबासाहेबांचे अनेक कला आणि विद्या मध्ये प्राविण्य  पाहण्या जोगे आहे मागील भागात आपण  पहिले अकि बाबासाहेब हे शिल्पकलेत सुद्धा प्रवीण होते आता बाबासाहेबांच्या एक अश्याच वेगळ्या कलेचा अभ्यास पाहू या बाबासाहेब आणि चित्रकला बाबासाहेबांना नेहमी वाटत असे कि आपण काही तरी नेहमी वेगळे करावे म्हणून बाबासाहेब नेहमी नवे काही तरी शिकण्याचा प्रयत्न करत असत म्हणून बाबासाहेब यांना सुद्धा आजन्म विद्यार्थी राहिले बघा बाबासाहेब  यांच्यातील शिकण्याची आवड आजच्या विद्यार्थ्यांना नवा मार्ग दाखवते बाबासाहेब यांनी कधीच काही नवीन शिकताना कंटाळा केला नाही एखादा नवीन विषय बाबासाहेब यांना शिकायचं असेल ना  तेव्हा बाबासाहेब एखाद्या मधमाशी प्रमाणे त्यावरील माहिती शोधत असत आणि ती जमा करीत त्यामुळे बाबासाहेब आज आपल्या याच वृत्तीमुळे जगात अव्वल आहेत बाबासाहेब यांना चित्रकला आत्मसात करायची  होती मग त्यांनी शेलिंगकर या नावाचे चित्रकला शिक्षक नेमले  त्याच अगोदर ते मडिलगेकर यांच्याकडून सुद्धा चित्रकला शिकले होते अवघ्या काही दिवसात बाबासाहेब चित्रकला...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ५

बाबासाहेबांच्या विविध पैलूंचा अभ्यास करताना अनेक पैलू समोर यातेत त्यात बाबासाहेबांचे हे रूप आम्हाला कधी माघीत नव्हते आज हि बाबासाहेबांचे हे रूप समजापुढे आले नाही म्हणून आज या महाविद्वान माणसाला इथला माणूस विसरत गेला हे आज आपण  बाबासाहेबांच्या शिल्पकलेची माहिती घेवू या बाबासाहेब आणि शिल्पकला : बाबासाहेबांचा ध्यास इतका मोठा  होता कि त्याचा व्यास शोधणे म्हणजे समुद्रात जावून पाण्याचा थेंब शोधण्यासारखे आहे बाबासाहेब यांचा हा पैलू जर वेगळाच आहे कारण बाबासाहेब आणि शिल्पकला थोड वेगळ वाटत कि जो माणूस  ह्या क्षेत्रात काहीच काम नाही असा आहे तरी देखील हा  मनुष्य या क्षेत्रात आपली कला अवगत करून घेतो म्हणजे खरच नवल आहे सार्या जणांना ते शक्य नसते आणि म्हणूनच बाबासाहेब यांचे हे रूप समजणे इतके सोपे नाही बाबासाहेबांना शिल्पकला अवगत करायची होती म्हणून त्यांनी आर बी मडिलगेकर  यांना बोलावले त्यांचे या विषयावर चांगले प्रभुत्व होते आणि जेव्हा ते मूर्ती घडवत असत तेव्हा बाबासाहेब अगदी काळजीपूर्वक पाहत असत आणि सर्व माहिती ते विचारात असत त्यांना या कलेबाबत कमालीची ओढ होती ते मडिलगेकर...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ४

बाबासाहेबांच्या या महत्वाच्या पैलूवर नजर टाकू या बाबासाहेब आणि सैनिकी शास्त्र  बाबासाहेब यांच्या दादर येथील निवास्थानी सैनिकी शास्त्रावर तब्बल ३०० पुस्तके  आहेत .  आणि ती पुस्तके नुसती शो साठी ती पुस्तके ठेवली नव्हती तर ती अभ्यासली होती बाबासाहेबांनी आणि सैनिकि शास्त्राचा सल्ला देणे म्हणजे सोपे काम नाही आणि असा सल्ला सहज कोणाला देत येत नाही बाबासाहेब ते नेहमी देत होते कारण ज्यावेळेस हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करायचे होते तेव्हा बाबासाहेबांचा सल्ला खूप महत्वाचा  मानला जातो त्यावेळी सरदार पटेल हे भारताचे गृहमंत्री होते त्यांनी बाबासाहेब यांना विचारले कि  काय करावे लागेल हैद्राबाद संस्थान हे भारतात विलीन करायचे आहे त्यावेळेस बाबासाहेबांनी सदर पटेल यांस सल्ला दिला होता सरळ पोलिस कारवाई करा . सरदार पटेल यांनी सरळ पोलिस   कारवाई करून संस्थान भारतात विलीन केले इथे सरदार पटेल यांनी परत एकदा बाबासाहेबांचा सल्ला  दिवस म्हणजे २२ /१०/१९४८ साली सीमाप्रांतातील टोळीवाल्यांनी काश्मिरी हद्दीतील खेड्यांवर छुपे हल्ले केले केले त्यावेळी सरदार पटेल बाबासाहेब यांच्...

आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग : ३

बाबासाहेब यांच्या जीवन पैलू मधील काही  घटक आजच्या लोकांना माहित नाहीत आणी तेच घटक जगासमोर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत बाबासाहेब आज  लोकांपुढे आले ते दलितांचे बाबा म्हणून पण खरे बाबासाहेब जाणून घेण्यासाठी माझा शोध विश्वरत्नचा या समग्र लेखात भागाभागातून बाबासाहेब मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यातील एक भाग म्हणजे आम्हाला माहित नसलेले बाबासाहेब भाग: ३ आता  कोणते बाबासाहेब आम्हाला माहित नाहीत यावर लक्ष टाकू या . आम्हाला माहित नसलेले ज्योतिषीशास्त्र जाणणारे बाबासाहेब बाबासाहेब आणि ज्योतिषीशास्त्र : बाबासाहेब यांना हे शास्त्र अवगत करून घेतले होते आणि म्हणून त्यांनी या शास्त्राला कडाडून विरोध केला बाबासाहेबांना हे  शास्त्र  जाणून घ्यायचे होते यासाठी बाबासाहेब यांनी भास्कर राव ;भोसले नावाचे ज्योतिषी शास्त्रावर काम करणारे ज्योतिषी बाबासाहेब   येत त्यांना त्यांच्या हाताचे ठसे घेवून कसे शास्त्र पहिले जात असे याचा सराव केला जात असे  बाबासाहेब हे विविध कला आत्मसात करून घेत  होते  त्यात त्यांनी अनेक कला शास्त्रे अवगत करून घेतली आणि मगच  जे चुकीचे आ...

शिवरायांचे गुरु रामदास : एक सत्य शोध

रामदास आणि शिवराय यांच्यात कोणता सबंध होता हे आज आम्हाला सांगताना इतिहासकार यांनी नेहमी गुरु शिष्याचे नाते आहे असेच सांगितले आहे पण इतिहासकार  यांनी जे पुरावे दिले त्यातच त्यांनी स्पष्ट करून सांगितले आहे कि रामदास याचा आणि शिवरायांचा कोणताच सबंध नाही म्हणून रामदासाचे जे पत्र सांगितले जाते ते काय आहे हे पाहूया हे पत्र आहे दिनांक ४ एप्रिल १६७२ साली लिहिलेले म्हणजे या वर्षी शिवरायांचे वय हे ४२ वर्षाचे होते आणि तेव्हा रामदास याचे पत्र आले ते ऐसे आहे निश्चयाचा महामेरू । बहुत जनाशी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारु । श्रीमंत योगी ।। १ ।। परोपकाराचीया राशी । उदंड घडती जयासी । तयाच्या गुणमहत्वासी । तूळणा कैची ।। २ ।। नरपती हयपती गजपती । गडपती भूपती जळपती । पुरंदर आणि आदिशक्ती । पृष्टभागी ।। ३ ।। यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत । पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ।। ४ ।। आचारशील विचारशील । दानशील धर्मसीळ । सर्वज्ञपणे सुशीळ । सकळां ठाई ।। ५ ।। धीर उदार आणि सुंदर ।सूर क्रियेशी तप्तर । सावधपणे नृपवार । तुच्छ केले ।। ६ ।। तीर्थ क्षेत्रे ती मोडली । ब्राह्मण स्थानभ्रष्ट जाली । सकळ...

बाबासाहेब यांचे जाती विच्छेदनाचे काम

बाबासाहेब यांचे जाती विच्छेदनाचे काम छत्रपती  शिवराय आणि छत्रपती   संभाजी राजे यांच्या नंतर जाती विच्छेदन करण्यासाठी  महात्मा फुले शाहू महाराज असे अनेक महापुरुष पुढे आले त्यांच्या कामाने इतिहास गौरवशाली झाला त्यांची महती गायला त्या इतिहासाला सुद्धा लिखाणाची पाने कमी पडली अशी त्यांची महती आणि यांच्याच प्रेरणेने एक नवीन सूर्य जन्माला आला होता त्याचे नाव  होत डॉ  बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवरायांचा सर्वात हुशार किल्लेदार ज्याने स्वराज्याचा किल्ला कधी शत्रूच्या हाती दिलाच नाही असा बुलंद करून ठेवला आहे आहे कि आज हि शत्रूला स्वराज्य काबीज करता येत नाही असा बुलंद करून  ठेवला आहे म्हणून शिवरायांचा सर्वात हुशार किल्लेदार ज्याने  या जगात किमया केली आणि आपल्या विद्वत्तेच्या जोरावर हे विश्व काबीज केले स्वराज्य स्वराज्य त्यांनी जगात नेले आज  आपण पाहतो कि संपूर्ण जगात भारताची राज्य घटना प्रथम क्रमांकाने निवडून आली सर्वांनी तिचे कौतुक केले  बाबासाहेबांनी कामच तसे केले स्वराज्य घटनेत असे काही भरले कि कोणाच्या मायचा बाप जरी आला तरी त्याला ते बदलाने शक्य ना...