राजकारणी भाले
आम्ही कोण म्हणुनी काय विचारता
आम्ही असू लाडके
दिला अधिकार बाबा भीमाने आम्हाला
म्हणुनी जाहलो आम्ही बोलके
करुनी चिंधड्या समजाच्या काय तुम्ही साधले
भाडखावू भडव्यानो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।। धृ ।।
आठवलेंची किमया न्यारी
केली ली भेटीस मातोश्रीवर स्वारी
काय प्रीत म्हणावी ठाकरेंची प्यारी
स्वार्था साठी मनुवादी जयभीम करी
का विसरला नामांतर्याच्या लढ्याला तुम्ही आठवले
भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।। १ ।।
गवई ची तर कथा निराळी
त्यांनी तर सरळ लोटांगणच घातली
बाबांच्या विचारांची त्यांनी पोथीच बांधली
बाबांनी सांगितले नका जावू जळत्या घराच्या सावलीखाली
यांनी मात्र तिथेच आपली आय घातली
जनता मारतेय यांनी मात्र आपले घर भरले
भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।।२ ।।
कवाडेनि केला केला नुसताच गाजाबाजा
यांच्यामुळे बिचारा समाज भोगतोय सजा
करुनी तुकडे पक्षाचे विभागला गरीबांचा राजा
अजून किती नालायक होणार आता तरी लाजा
बाबांनी करून एक समाज अन्याया विरुद्ध लढले
भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।। ३।।
बिनबुडाच्या बांडगुलानो आता तरी व्हा
बाबांच्या विचाराने नेक व्हा
रथ भीमाचा ओढण्यास आतातरी सिद्ध व्हा
अजून किती गटात विभागणार एकसंध तरी व्हा
बाबाच्या समतारथाला तुम्ही किती मागे सारले
भाडखावू भडव्यांनो गुलामीत तुम्ही समाधान मानले ।। ४।।
भीमाच्या वाघानो लढा वाघावानी
करू नका गुलामी तुम्ही कुत्र्यावानी
लाजिरवाणे जिने नका जगू लांडग्यावाणी
भीमाचे बंदे लढा मर्दावानी
एकसाथ जेव्हा याल सोडूनी तुम्ही गटवाले
तेव्हाच हा समाज म्हणेल बाबा भीमाचे वाघ आले ।। ५।।

टिप्पण्या