शिवरायांचे संदेश वहन
छत्रपती शिवराय यांच्या काळी दूरध्वनी भ्रमणध्वनी किंवा मोबाईल फोन वैगरे काही नव्हते तरीही या जाणत्या राजाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप चांगल्या प्रकारची संदेश वहनाची यंत्रणा एकदम उत्कृष्ट दर्जाची बनवण्यात यश मिळवले होते
आजही जगातील सर्वात वेगवान आणि जलद समजल्या जाणऱ्या दोनच शक्ती शास्त्रज्ञाना माहित आहेत एक ध्वनी आणि दुसरा प्रकाश आज सर्वात वेगाने उडणारे विमान ध्वनीच्या गतीने मोजले जाते विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या जन्मापूर्वी डोळसपणे याच उपयोग स्वराज्यासाठी करणारा जनता राजा म्हणून शिवराय आपल्या समोर येतात
आपणाला शिवरायांची संदेश वहनाची यंत्रणा समजून घेण्यासाठी स्वराज्यातील एका प्रसंगाचे वर्णन आपण पाहूया छत्रपती शिवरायांच्या लढाया या दिवसा हि होत आणि रात्री हि होत त्यामुळे रात्री आणि दिवसा संदेश वहनाची यंत्रणा विचार करून चालवली जात होती एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर संदेश देण्याची महाराजांनी अमलात आणलेली यंत्रणा थक्क करून सोडणारी आहे
त्यावेळी सर्वात वेगवान वाहन म्हणजे घोडेस्वारी परतू या संपर्कात विशिष्ट मर्यादा येतात उदा. शत्रूने घोडा अडविल्यास किंवा किल्ल्याला वेढा असल्यास संपर्क होवू शकणार नाही त्यावेळच्या इतर राज्यकर्त्यांना सहसा लक्षात न आलेलीयान्त्राना मात्र जाणत्या राजाने जाणीवपूर्वक उभारून माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुहूर्तमेढ उभी केली
आता उदाहरणाकडे वळूया सिद्धी जोहरने पन्हाळा किल्ल्याला वेढा घातल्यामुळे छत्रपती शिवरायांना पन्हाळ्यावर ४ महिने अडकून पडावे लागले सिद्धीने बंदोबस्त अगदी कडक लावला होता पावसाळ्यातही तसाच मजबूत बंदोबस्त घातला होता अश्यावेळी पन्हाळ्यावरून निघणे अपरिहार्य होते आणि म्हणून छत्रपतींनी सिद्धी जोहरला तहाची बोलणी सुरु केली म्हणजे आज ना उद्या शिवाजी शरण येणार त्यामळे बंदोबस्त हळूहळू ढिला पडला आणि राजांनी दुसरा डाव टाकला शिवाजी राजा शरण येत आहे आणि अमुक या दिवशी येत आहे असे घोषित केले आणि शिव काशिद नावाच्या महाराजांच्या अत्यंत विश्वासू सरदाराला हुबेहूब शिवराय सिद्धीच्या छावणीत पाठवला आणि राजे पन्हाळा गडावरून निसटले इकडे शिवा काशिदानेही महाराजांसारखा तहाच्या वाटाघाटी करू लागला तिकडे शिवराय ६०० मावल्यांसोबत बाहेर पडून विशालगडा कडे निघाले पण प्रसंग इतका आणीबाणीचा होता कि महाराजांसह कोणाकडेही घोडा नव्हता आणि पन्हाळ गड ते विशालगड हे अंतर २० कोसांचे होते आणि ते चालत जाण्याशिवाय पर्याय नव्हता आणि रात्रीच्या वेळी भर पावसात चिखलाने भरलेल्या रस्त्याने प्रवाश करीत सकाळपर्यंत तरी विशालगडा कडे पोहोचणे आवश्यक होते
एकदा सकाळ झाली कि लष्करी हालचाली गुप्त राहू शकत नाहीत म्हणून रात्रीच्या रात्री तो प्रवास संपविणे गरजेचे होते परंतु स्वाभिमानी राजा आपल्या अटी एवढ्या सहजासहजी कश्या कबूल करतो याचा सिद्धी जोहराला शंका आली आणि शिवराय सुटल्याची बातमी येवून धडकली पडत्या पावसात चिखलयुक्त निसरड्या पायवाटा आणि ओढ्यांना पूर आला असतानाही सिद्धीच्या फौजेने शिवरायांचा घोड्यावरून पाठलाग केला महाराजांकडे घोडे नव्हते त्यामुळे ते सहज येवून भिडणार म्हणून महाराजांनी सिद्धीच्या फौजेला घोडखिंडीत अडविण्याचा निर्णय घेतला वाट अगदी चिंचोली व गनिमाला पार होण्यासाठी खूप अवघड होती अश्याच ठिकाणी हाताशी असणाऱ्या फौजेनिशी सामना करायचे ठरवले परंतु शिवरायांचे विशालगडा कडे पोहोचणे आवश्यक होते कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगाला पाहिजे अशी प्राण पूर्वक शपत बाजी प्रभूनी शिवरायांना घातली आणि त्यांना पुढे जाण्यास सांगितले
बाजीप्रभू बारा मावळातील भोर प्रांताच्या त्यांच्या सोबत असणाऱ्या ६०० मावल्याचे दोन गात तयार केले ३०० मावळ्यांना घेवून शिवरायांना पुढे जाण्यास सांगितले निघताना शिवरायांनी बाजीप्रभुना नुसती वाट अडवून धरायला सांगितली आणि आम्ही गडावर गेलो कि तोफेचा इशारा करू कि तुम्ही बाजूला व्हा घोडखिंड ते विशालगड अंतर १२ कोसांचे आणि धावत्या फौजेनिसी महाराजांना जो वेळ लागला असता तो एक ते दीड तसच आणि म्हणून महाराजांनी बाजीप्रभुना तशी सूचना केली होती परंतु महाराज खिंडीतून सुखरूप विशालगडा च्या पायथ्याला पोहचले खरे परंतु पाहतात तर काय सूर्यराव सुर्वे आणि जयवंतराव दळवी नावाच्या आदिलशाही सरदारांचा वेध टाकलेला
महाराजांसोबत असणाऱ्या ३०० मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता त्या वेध्यावर तुटून पडले पण सुर्वे आणि दळवी हि मराठी मातीतील राकट माणसे वेढा काही केल्या फुटेना ३०० मावळ्यांनी अगदी घमासान करीत ७ तासांनी वेध फोडला इकडे महाराज इशारा का करीत नाहीत याचा विचार बाजुप्रभू करीत करीत होते अन जोपर्यंत इशारा होत नाही तो पर्यंत गनिमाला आत येवू द्यायचे नव्हते ३०० बांदल मावल्यासोबत फुलाजी सिद्धी इब्राहीम सिद्धी वाहवाह आणि महाराजांचे सख्खे मामा अचलोजी यांचा मुलगा संभाजीराव जाधव शत्रूला रोकताना धारातीर्थी पडले मराठ्यांच्या गामिनी काव्याच्या लढाईत कधीच एवढा वेळ झुंज देण्याची वेळ आली नव्हती शत्रूला हुलकावणी देवून कात्रजचा घात दाखविण्यात मराठे तरबेज होते परंतु या प्रसंगी ती रणनीती कामाची नव्हती महाराज विशालगडा वर सुखरूप पोहचत नाहीत तोपर्यत शत्रूला दोन हात करणे गरजेचे होते
महाराजांची रणनीती तशी होती जेव्हा राजे गडावर पोहताच क्षणी आज्ञा केली कि तोफेचे बार उडवा बाजीप्रभुना संदेश द्यायचा आहे कि आम्ही गडावर सुखरूप पोहचलो म्हणून त्यावेळी राजांनी तोफ उडवायचा इशारा का दिला कारण त्याक्षणी बाजींना सांगायचे आहे तेव्हा मोबाईल नव्हते म्हणून रजनी आवाजाचा वापर करून घेण्याचे ठरवले आणि तसा इशारा दिल्यावर मराठ्यांनी घोडखिंड सोडली बाजींना आपले प्राण देवून घोडखिंड पावन केली शिवरायांनी आखलेली हि संदेश वाहनाची साधने धक्क करणारी आहेत शिवरायांनी निसर्गाच्या काही साधनांना आपली संदेश वाहन साधने म्हणून वापरली आन आज आपल्याला जे मोबाईल पाहायला मिळतो त्यापेक्षाही ती साधने जास्त प्रभावी होती
निसर्गात जलद समजल्या जाणार्या दोन गोष्टी आहेत एक प्रकाश आणि आवाज यांचा प्रथम वापर म्हणून आपल्या संदेश वहन कामासाठी करून घेणारे शिवराय हे जगातील पहले राजे आहेत
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या