विद्रोह
शोषितांचा पीडितांचा वाली भीम माझा
का जलता तुम्ही भीम पाठीराखा माझा
विझले नाहीत निखारे अजून त्या चितेचे
आणि दुश्मनांना सामील झाले पुढारी आमचे
गरज काय होती जावून मिळण्याची अश्या भेकडाना
आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। धृ ।।
बाबांच्या चळवळीला पडुनी खिंडार गद्दारिचे
अश्या भेकडांच्या पाठीत मारा भाले ते इमानाचे
सांगा त्यांच्या पिलावळीला रक्त आहे हे बाबांच्या स्वाभिमानाचे
विकले जाणार नाही कारण आम्ही अनुयायी बाबा भीमाचे
भिक नाही घालत आम्ही तुमच्या सारख्या कापरांना
आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। १।।
स्वाभिमानाची जान येणार रे तुम्हा मूर्खाना
का लाजवता तुम्ही बाबांच्या लेकरांना
होवुनी अंगार साथ द्या त्या बाबांच्या विचारांना
हीच खरी ठरेल बाबाना वंदना
म्हणुनी म्हणतो जागे व्हा आणि आचरणी आणा बाबांच्या विचारांना
आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। २ ।।
होवुनी आंधळे भक्त बाबांच्या समाजा तू
नको होवू परत गुलाम तू
स्वाभिमानाची जिवंत मूर्ती तू
मग कशाला भटकतो दुसर्याच्या पाठीमागे तू
नाही सुधारलास तर होईल नायनाट हि धमकी त्या नालायकांना
आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। ३।।
बाबा तुमच्या प्रेरणेने निघालो आहे
काफला तुमचा सोबत घेतला आहे
शपथ घेवूनी बाबा आज सांगतो आहे
याच भारतावर तुमच्या विचारांचा झेंडा रोवणार आहे
भिक नाही घालत रविंद्र कोणाच्या धमक्यांना
आता तरी जागे व्हा आणि उडवा लाथेने अश्या गद्दारांना ।। ४ ।।
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या