विद्रोही कविता
आण्णा हजारे यांच्या उपोषणानंतर एक विद्रोही कवी काय म्हणतो पहा
हजारे तुम्ही केल उपोषण शाही मंचावर
काय सबंध सामान्य जनतेच्या प्रश्नांचा
जिथे लोक मारतात उपाशी तिथे गरज काय लोकपालचि
आता झाले कि पांढरे केस मग आय कशाला घालायची
दिल्हीत झाला बलात्कार पण मुलगी निघाली सवर्नाचि
कोण म्हणे निर्भया कोण म्हणे दामिनी
नेली तिला उपचारासाठी वारी त्या परदेशाची
हत्याकांड झाल खैरलांजीच तिथे दिली बातमी
प्रियांकाच्या शरीराचे तोडले लचके ते नीच नराधमि
चार दिवस सडत होती प्रेत दया नाही आली त्यांची
कारण लेक होती ती जयभीम वाल्याची

इथे मारल्या जातात आमच्या बहिणी दिवसा आणि रात्री
तरीही आमची लोक गुलामी करत आहेत होवून त्यांची कुत्री
होता एकीवर बलात्कार सारे मेणबत्त्या घेवून आले रस्त्यावर
इथे भर दिवसा आमच्या आया बहिणीची इज्जत मांडतात हे चव्हाट्यावर
तेव्हा कुठे जाते अस्मिता या देशाची

एक बलात्कार होता कशी मिर्ची लागली
आमची बहिण मृत्युच्या दारात आम्ही सोडली
तेव्हाच आला असता रस्त्यावर जेव्हा झाली खैरलांजी
नसती मेली निर्भया असे सांगते माझी आजी
पण म्हणते माझी माय बाबा लेक ती सवर्नाचि

सामान्य जनतेचा जातोय जीव
कधी येणार रे नालायकानो तुम्हाला त्याची कीव
लाज आणली तुम्ही या मायभूमीला
म्हणूनच रडते आहे तीच तिच्या कर्माला
म्हणे कशाला केली निर्माण हि जात मानवांची

आपला विद्रोही
रविंद्र मनोहर सावंत
९१६७३४६८८३

टिप्पण्या