कोरेगावचा विजय स्तंभ आणि सांचीचा बौद्ध स्तूप एक अकथित इतिहास
भीमा कोरेगाव इतिहासातील महत्वाचा पार्ट असून याच बरोबर एक महत्वाचा इतिहास जो जगापुढे आजवर आला नाही त्याचे महत्वाचे कारण आम्हाला हि त्याचा इतिहास माहिती नाही ' मध्यप्रदेशात असणारे हे सांची स्तूप आणि महाराष्ट्रात असणाऱ्या भीमा कोरेगाव विजयस्तंभ काय कनेक्शन आहे तर भिमाकोरेगाव च्या लढाई मध्ये ब्रिटीश सैनिकाच्या फौजेत असणारी महार सैन्याची तुकडी यात मराठा सैन्याची हि तुकडी आहेत एक लक्षात घ्या केवळ महार च नाही तर मराठा देखील पेशवाई च्या विरोधात उभा होता ब्रिटीशांच्या बाजूने ज्यांनी छत्रपतींचे राज्य लयास नेले अश्या पेशव्यांच्या विरोधात उभे होते महार मराठा म्हणून च हा विजय स्तंभ केवळ महार सैन्यांचा च नसून मराठा सैन्यांचा देखील आहे आणि त्यात महत्वाची बाब अशी कि सर्वांची नावे हि नाक नावने च आहेत त्यामुळे त्यातले महार मराठा कोण हे कोणालाच ओळखता आजवर आलेलेल नाहीत ह्याच कोरेगाव ची लढाई १८१७ च्या शेवटच्या रात्री अवघ्या ७५० सैन्याच्या साथीने २८ हजार सैन्यांशी झाली यात ५०० महार मराठा सैनिक होते त्यांनी जीवाची बाजी लावत विजय संपादन केला काहीनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले त्यांच्...