बौद्ध स्मारकांचे जतन व्हावे बौद्ध ओळख निर्माण व्हावी
जय भीम नमो बुध्दाय
भारताचा प्राचीन वारसा जतन करण्यासाठी प्रयत्न करताना अनेक अडचणीना सामोरे जावे लागते
मुख्य अडचण आहे लोकांची अनास्था लोकांची लेणी विषयक असणारी अज्ञान आणि दुर्लक्षपणा सध्या खूप भयानक मोड घेत आहे
आजवर आम्हाला पुरोगामी या नावाखाली प्रबोधनाचे गाजर हातात देऊन स्वधर्माची सुधारणा करून घेतली जात आहे. आणि आम्ही त्याला बळी पडत आहोत. पडलो आहे त्यामुळे आज गरज आहे ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची . मनुवादी बुद्धीच्या लोकांनी बौद्ध समाजाला त्यांची ओळख आजवर मिळवून दिलेली नाही . आणि यामुळे बौद्धांची ओळख काय आणि कशी निर्माण केली जाईल यावर आजवर काम करता आलेलं नाही . ते यासाठी कि मनुवादी लोकांचा धर्माचे जे नुकसान होत होते ते कुठे तरी थांबवले पाहिजे आणि यासाठी या देशात एक चळवळ उभी केली ती आहे पुरोगामी जिला बाबासाहेबांचे लेबल लावले आणि बाबासाहेब हे पुरोगामी चळवळीचे हिरो केले जेणें करून बाबासाहेबांची जी धर्मांतराची चळवळ होती तिला थांबवली त्यामुळे बाबासाहेबांचा महत्वाचा विषय इथल्या बौद्धांना समजला नाही आणि इथले बौद्ध पुरोगामी चळवळीचे साथीदार झाले आणि हिंदू धर्म सुधारणा होत गेला आज हिंदू धर्मातून जुन्या रूढी परंपरा नष्ट होत आहे त्यामुळे आता हिंदू धर्म सोडून दुसरा धर्म स्वीकारावा अशी गरज उरलेली नाही .
बाबासाहेब बुद्ध लेण्यांवर जाऊन आपली ओळख सांगतात आणि मात्र पुरोगामी पणावर च लढतोय
स्वतःची ओळख विसरून
आम्हाला आता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे वेळीच जागे झालो नाही तर भविष्यात बौद्धांचा सर्वात मोठा पराभव इथली व्यवस्था करेल याचे भान असणे आवश्यक आहे
एक तर बौद्धांच्या हाती ना सत्ता ना पॉवर आणि आम्ही सत्ता मिळवल्यावर च आमचे प्रॉब्लेम संपतील अश्या आशेवर राहिलो तर आमच्या अनेक पिढ्या संपून जातील
आणि मनुवादी त्यांचे ध्येय साध्य करून घेतील त्यासाठी जागृत होणे आवश्यक आहे
क्रांतिवर प्रतिक्रांती होते हे विसरू नका आणि प्रतिक्रांती वर क्रांती होते हे हि विसरू नका म्हणून एक लक्षात घ्या किती हि दुर्गम भागात जरी हिंदूंचे देऊळ असेल तरीही तिथे हिंदू लोकांचा मोठ्या प्रमाणावर जाण्याचा ओघ असतो मग बौद्धांची काय अडचण आहे आज अनेक दुर्गम ठिकाणी हिंदूंची देवस्थाने आहेत तिथे हिंदू लोक मोठ्या प्रमाणावर जातात कमी प्रमाणावर हिंदूंकडे प्राचीन वारसा आहे तरी ते तिकडे भक्तीने का होईना अंधभक्तीने का होईना जातात ते त्याची संस्कृती जपत आहेत आम्ही काय करतोय त्यांना सुधारण्यात आमचा वेळ वाया घालवतोय आणि आमची ओळख झुकतोय
कोण मूलनिवासी होतोय कोणी पुरोगामी होतोय कोण अजून कोण होतोय पण बौद्ध म्हणून स्वतःची जागतिक ओळख असणारी ओळख का पुसतोय याची जाणीव असायला हवी
आज जागतिक दर्जाची बुद्ध लेणी दुर्लक्षित धूळखात पडलेली आहेत लेण्यात वटवाघळं त्यांच्या विष्टा पक्षी त्यांच्या विष्टा लेण्यांवर जाऊन दारूच्या पार्ट्या करून लेण्यात दारूच्या बाटल्या टाकणे लेण्यांवर नावे लिहून लेण्यांवर घाण करणे इतकेच कमी म्हणून कि काय लेण्यांवर जाऊन आपली शारीरिक भूक भागवणे सरळ शब्दात सांगायचे कुणातरी स्त्रीला ला लेणीवर घेऊन तिच्याशी संभोग करून आपल्या आरोग्याची काळजी घेत वापरलेले कंडोम लेणीच्या त्या संघरामात फेकून देणे यामुळे त्यांना मिळणार आनंद द्विगुणित झालेला असणार कारण त्यांची इच्छापूर्ती झालेली असणार त्यांच्या देवाच्या मंदिरात मात्र भक्तीने माथा टेकवला जातो तिथे असले दुष्कर्म करू शकणार नाही का तर तिथे लोकांची रेलचेल असते त्या ठिकाणाला ते पवित्र मानतात त्या ठिकाणावर त्यांची श्रद्धा आहे . आणि बुद्धाच्या लेणी मात्र यांच्यासाठी एखादे बियरबार लॉजिंग असते जावे दारू प्यावी स्त्री ला उपभोगावी आणि मौजमजा करावी काय वाईट होऊ शकत नाही कारण ना हि बुद्ध आपल्यावर कोपनर आहे आणि ना बुद्ध आपले काही वाईट करणार आहे कारण बुद्ध काय चमत्कार करणार नाही किंवा कोणते नुकसान करणारा आहे त्यामुळे भीती नसते . आणि याला जबाबदार कोण तर आम्ही बौद्ध ज्यांनी लेण्यांकडे दुर्लक्ष केले ज्यांनी बौद्धांची प्राचीन ओळख असणारी स्मारकांकडे दुर्लक्ष केले
जिथे जगाची नजर आपल्यावर हवी पण जगाला आमच्यात बौद्ध दिसत नाही जग आमच्याकडे दलित अस्पृश्य म्हणून बघतेय जग आमच्यात बौद्ध शोधतोय पण त्यांना दिसत नाही अश्यावेळी काय करावे ह्याकडे लक्ष दिले पाहिजे
आता महत्वाची गोष्ट
आम्ही आमच्या घरावर मालकी हक्क सांगतो ना त्यासाठी वाटेल तो प्रयत्न करतो आपल्या घराच्या बाजूची एक इंच जमीन देखील आम्ही कुणाला देत नाही आमच्या जमिनीच्या एक इंच जमिनीवर हि कुणाला अधिकार सांगू देत नाही आमच्या जमिनीवर एक इंच देखील आम्ही अतिक्रमण खपवून घेत नाही
मग असे का होतेय आज आमच्याकडे एवढे प्राचीन स्मारके आहेत जी आमची आहेत एवढी जागा आहे कि जगात एवढी संपत्ती कोणत्याच धर्माच्या लोकांकडे नाही मग एवढे अवाढव्य संपत्तीच्या मालकांची आज अनास्था का आहे कुठे झोपताय तुम्ही जरा जागे व्हा आणि हि संपत्ती ताब्यात घ्या नाही तर दुसरे त्या संपत्तीवर अधिकार सांगून करोडो रुपये मिळवतात आणि आम्ही झोपा काढतोय
अजिंठा लेणी एकटे जपान या लेण्यांच्या संवर्धनासाठी ६५० करोड रुपये प्रति वर्षी देऊ करतेय पण तो पैसे मनुवादी आपल्या तिजोऱ्या भरतो आहे आणि आमचे दुर्लक्ष आहे जगाकडे बौद्ध म्हणून मनुवादी लोकांची नावे आहेत त्यांच्या नावावर निधी जातोय आम्ही अविकसित राहिलोय विचार करा अजून वेळ गेलेली नाही शिक्षित झालेल्यांची ज्यांच्याकडे जागतिक ओळख असेल अश्या लोकांनी जगाकडे स्वतःची ओळख सांगा बुद्धिस्ट नावाची आयडेंटी जगाला सांगा त्यांना बौद्धांच्या विकासासाठी निधी येतो तो वापरण्यासाठी पुढाकार घ्या बौद्ध स्मारकांचे पुनर्जीवित करण्यासाठी पुढाकार घ्या
सर्व बौद्ध बांधवाना कळकळीची विनंती तुमची प्राचीन ओळख असणारी बौद्ध लेणी भोगाची ठिकाणे बनू नयेत लॉजिंग बार बनू नयेत प्रवित्र जागांवर आपले हक्क सांगा
बाबासाहेबांचे एक वाक्य घेऊन बौद्ध धम्मातील संघ बाजूला ठेवू नका बाबासाहेबाना आधुनिक बौद्ध संघ निर्माण करायचा होता बुद्धकालीन संघाचे पुनर्जीवन करायचे आहे जगाला बौद्धमय भारताची ओळख द्यायची होती यासाठी पुढे या आणि
ह्या लेण्यांचे संवर्धन करा
बौद्ध लेणी बौद्धांची गरिबी दूर करू शकतील एवढी ताकद या लेण्यात आहे पण ती कळत नाहीत हे आमचे दुर्दैव आहे डोळे उघडले तेव्हाच सकाळ झाली असे समजून जेव्हा समजले तेव्हापासून सुरुवात असे करू या

टिप्पण्या