अशोकचक्रातील आरा व त्यांचे महत्व
शोध अशोक चक्रातील चोवीस आरयाचा
भारताच्या तिरंग्यात
अशोक चक्र आपण पाहतो आणि त्या अशोक चक्रात चोवीसच आरया आहेत आता त्या आरया
चोवीसच का ह्यामागचा शोध घेणे आवश्यक आहे आणि त्या आरया चा अर्थ काय हे
पाहणे आवश्यक आहे बाबासाहेबांनी अगदी जाणीवपूर्वक त्याचा शोध घेतला
बाबासाहेबांचा त्याबाबतच संशोधन मी फक्त इथे मांडत आहे ते माझ वैयक्तित मत
नाही आणि असा कोणता विचारही नाही कारण आज आपल्याला बरेच विचारवंत दिसतात जे
बाबासाहेबांचे विचार स्वताच्या नावावर लावतात कारण या जगात असा कोणता
विचार बाबासाहेबांनी केला नाही असे मला अजिबात वाटत नाही म्हणून मी नेहमी
बाबासाहेबांच्या विचाराची मांडणी करण्याचा प्रयत्न करतो कारण मी कोणी
प्रगल्भ ज्ञानी नाही एक बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून आहे ज्याने फक्त
बाबासाहेबांचा विचार आपल्या मनात कोरला आहे ह्याव्यतिरिक्त काही नाही
माझ्या बद्दल सांगायचं तर एक साधारण घरातील एक सामान्य मुलगा ज्याच
शिक्षणही जास्त नाही जेमतेम बारावी पर्यंतच आहे पण बाबासाहेब आणि त्यांचे
विचार हे माझ्या जीवनच सत्य आहे आणि ते कोणी नाकारू शकत नाही
आता आपण बाबासाहेब प्रेरित अशोक चक्राचे आणि त्याच्या आरया चे महत्व पाहूया
जसे
आपण दिवस आणि रात्र जाणवतो कि नाही तसेच या अशोकचक्राचे आहे या चक्राचे
दोन भाग पडतात त्यात पहिला भाग अंधकारमय आहे तर दुसरा प्रकाशमान आहे यातील
अंधकारमय म्हणजे माणसाच्या अज्ञानाचा भाग असून दुसरा प्रकाशमान म्हणजे
माणसाच्या ज्ञानाचा भाग आहे
या आरया ची माहिती आपल्याला
तथागत भगवान बुद्धांच्या वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी निरंजनेच्या नदीकाठी
बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसले असता रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात साक्षात
झालेल्या प्रतीत्य समुत्पाद या सिद्धांताद्वारे मिळते बुद्ध हे सर्वज्ञ
होते मानवी व्यवहाराचे ते सर्वात मोठे संशोधक होते बुद्ध धम्म हे तथागतांचे
स्थूल संशोधन आहे मानवी मनाच्या तळाशी जावून त्यांनी तेथील खळबळ पहिली
अनुभवली मानवी मनाचा थांग त्यांनी लावला त्यांच्या संशोधनाचे मूर्त स्वरूप
म्हणजे प्रतीत्य समुत्पाद होय आता हा सिद्धांत म्हणजे काय हे माहित असणे
आवश्यक आहे त्याला मराठीत कार्यकारण भाव सिद्धांत म्हणतात म्हणजे कोणतीही
घटना कारणाशिवाय घडत नाही पाली भाषेत प्रतीत्य समुत्पाद सिद्धांत पुढील
प्रमाणे
'' आविज्यापय्यो संरवरा -संरवरा पच्यया वियांग- वियांग -
नामरूप पच्याया- शदायतन पच्यो स्पर्ष- स्पर्ष पच्यो वेदना-
वेदना पच्यो तृष्णा -तृष्णा पच्यो उदादानगं -उदादानगं
पच्याया भव -भव पच्याया जाती -जन्म जरा मरण दुःख दौरमशा
अशा
प्रकारे गाथेत अर्थ सांगितला आहे कार्यकारण भाव सिद्धांताचा सखोल अभ्यास
करून चिंतन मनन करून आषाढ पौर्णिमेला तथागत बुद्धाने सारनाथ येथे कौडीण्य
काश्यप भद्विय महानाम आणि अश्वजीत या पंचवर्गीय लोकांना कार्यकारण भाव
सिद्धांताच्या धम्मोपदेशना दिली हि धम्मोपदेशना म्हणजेच तथागत बुद्धाने
केलेले प्रथम धम्मचक्र परिवर्तन होय
अशोक चक्र हे
भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे राष्ट्रीय एकात्मता बंधूभाव न्याय समता
स्वतंत्र मानवी मूल्याची जोपासना आणि देशाची प्रगती असा अर्थ अशोकचक्राच्या
गतीतून होतो अशोक चक्रावर कोरलेल्या अविद्या भय विज्ञान नामरूप षडायतन
स्पर्श वेदना तृष्णा उपादान भव जन्म शुख दुःख समाधान ज्ञान तिटकारा विराग
विभक्ती व निब्बाण हे चोवीस आरे होत आता यांचा मराठीत अर्थ पाहूया कि ह्या
आऱ्या चा अर्थ काय आहे तो
प्रथम आपण अंधकारमय भागातील बारा आरे आणि त्यांचा अर्थ पाहू
आरा १ : अविद्या -
अविद्या
- { न जाणणे } न विद्तिति अविद्या हे दुःख आहे अविद्या उत्पन्न होण्याला
कारण आहे त्या कारणाचा शोध घेत येतो शोधा अंती असे लक्षात येते कि अविद्या
उत्पन्न होण्याचे कारण आहे ते म्हणजे मोह जन्मतः माणसाला काहीही काळात
नाही तो अज्ञानी असतो अंधकारात गुरफटलेला असतो कोणत्याही बाबींचे भान
नसलेला अर्थात त्याला विद्या काय आहे हे माहित नसणे म्हणून तो प्रत्येक
वेळी ठेचकाळतो नाडला जातो अविद्या म्हणजे अविवेक अश्याच मनुष्याला दुःखाचे
आस्थिव आणि दुःख विरोधाय उपायन समजणे अविद्यापासून सहकार होणे त्या न समजणे
म्हणजेच अविद्या हे सर्व अविद्येमुळे घडते आणि म्हणूनच अशोक चक्रातील
पहिली आरा हि अविद्या होय
आरा २ : भय -
हि
आरा रागाचे द्वेषाचे मोहाचे क्रोधाचे भीतीचे आणि शंकेचे प्रतिक आहे
अविद्या म्हणजे अज्ञान म्हणजे अंधकारमय जीवन कोणतीही गोष्ट न समजणे न
समजणाऱ्या गोष्टीला आंधळे पणाने स्वीकारणे अर्थात अंधश्रद्धा बाळगणे
भयापोटी माणूस अंधश्रद्धा बाळगणे भयामुलेच देवाला दानवाला माणूस पुजतो
पापांचे क्षालन करण्यासाठी पुण्यकर्म करतो पुण्यकर्म केले तरच पूर्णतः भय
जात नाही मनाच्या कुठल्याही कप्प्यात दडून बसलेले असते हे भेडसावणारे भय
अंधश्रद्धेतून जन्माला येते म्हणून भय हि अशोक चक्रातील दुसरी आरा आहे
आरा ३ : विज्ञान -
भय
वाटणाऱ्या वस्तूचा व्यक्तीचा आपणाला राग येतो ती वस्तू किंवा व्यक्ती
आपल्यासमोर दिसू नये दिसली किंवा आठवण जरी झाली तरी त्या वस्तूबद्दल किंवा
व्यक्तीबद्दल आपल्या मनात द्वेष निर्माण होतो क्रोध नर्माण होतो
भयामुलेच
आपल्या हातून चांगले वाईट कर्म घडते वाईट कर्मे करता करता आपल्या मनात
काही शंका उत्पन्न होतत्त्य शंकाचे निरसन करण्यासाठी आपणाला विचार करावा
लागतो विचारांती आपणाला सखोल माहिती मिळते ह्या सखोल माहितीपासून आपल्यात
जिज्ञासा निर्माण होते आणि जीज्ञासापोटी विज्ञान जन्म घेते संस्कारापासून
विज्ञान निर्माण होते
विज्ञान हे प्रती स्कंदी आहे रूप
वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान यांच्या बिजारोपनाचा क्षण म्हणजे विज्ञान
होय विज्ञान उत्पन्न होण्याला कारण आहे त्या कारणाचा शोध घेता येतो
शोधाअंती असे लक्षात येते कि विज्ञान उत्पन्न होण्याचे कारण आहे संस्कार
विज्ञान हे दुःख आहे विज्ञान दुःखाचा नाश करण्याचा मार्ग आहे आर्यअष्टांगिक
मार्ग म्हणजे सम्यक मार्ग विज्ञानाचा उच्छेद झाल्यावर प्रीतीची उत्पत्ती
होते हि संस्कारात्मक जीवन जगण्याची तिसरी पायरी आहे
आरा ४: नामरूप -
विज्ञान म्हणजे चेतना चेतना म्हणजे चंचलता चंचल चेतनेद्वारे जे काही चांगले निर्माण होते ते संस्कार संस्कारित व्यक्ती सुसंस्कृत असते सुसंस्कृत व्यक्तीच्या पाठीमागे नामरूप लागते नामरूपामुळे व्यक्तीचा परिचय होतो म्हणून नामरूप हा चौथा आरा आहे
जन्मापूर्वी गर्भावस्थेतील पाचही स्कंधांचे असणे म्हणजे नामरूप या वरून असे म्हणता येईल कि विज्ञान क्षणापासून षडायतनापर्यंतची अवस्था म्हणजे नामरूप होय नामरूपाचा उच्छेद झाल्यावर प्रश्न ब्धीची उत्पत्ती होते हि संस्कारात्मक जीवन जगण्याची चौथी पायरी आहे
आरा ५ : षडायतन -
मन व पंचद्रिये धारण करणारे जे स्थूल शरीर आहे त्यालाच षडायतन असे म्हणतात षडायतन निर्माण होण्याची कारण आहे नामरूप नामरूप सजीव तयार होण्यासाठी पृथ्वी आप तेज वायू ह्या चार महाभूतांचा संयोग घडून यावा लागतो या चार महाभूतांपासून जीव तयार होतो अशा तयार होणाऱ्या जीवाच्या रुपाला नामरूप असे म्हणतात नामरूप असणाऱ्या प्रत्येक मानव प्राण्याला सजीव प्राणिमात्राला षडायतन असते म्हणून षडायतन हि पाचवी आरा आहे
षडायतन म्हणजेच प्राणीमात्राच्या शरीराला असलेले सहा दरवाजे षडायतनचा उच्छेद झाल्यावर सुखाची उत्पत्ती होते हि सकारात्मक जीवन जगण्याची पाचवी पायरी आहे
आरा ६ : स्पर्श -
षडायतन म्हणजे प्राणीमात्राच्या शरीराला असणारे सहा दरवाजे प्रत्येक प्राणीमात्राच्या शरीराला सहा दरवाजे असतात कान नाक डोळे तोंड मलद्वार आणि जलद्वार हेच सहा दरवाजे होत ह्या सहा दरवाज्यामुळे प्राणिमात्राला स्पर्शाची जाणीव होते स्पर्शामुळे वस्तुमान समजते स्पर्शामुळे बरया वाईटाचा अंदाज बांधता येतो म्हणून स्पर्श हा अशोक चक्रातील सहावा आरा आहे
पंचद्रीयांच्या व मनाच्या माध्यमातून सुख दुःखात्मक होणारा अनुभव म्हणजे स्पर्श होय स्पर्श उत्पन्न होण्याचे कारण म्हणजे षडायतन होय स्पर्शाचा उच्छेद झाल्यावर समाधीची उत्पत्ती होते म्हणून या सकारात्मक जीवन जगण्याची सहावी पायरी आहे
आरा ७ : वेदना -
पंचद्रिये आणि मन यांच्या माध्यमातून होणाऱ्या अनुभवाचे रुपांतर जाणीवेत होणे म्हणजे वेदना होय एकमेकांच्या भेटीत एकमेकांच्या संपर्कातून एकमेकांच्या मिलनातून स्पर्श वाढीस लागतो वाढणार्या स्पर्शातून जाणीव निर्माण होते एखाद्या गोष्टीची आपणाला जाणीव होवू लागली कि ती गोष्ट मिळवावी असे वाटते जरती गोष्ट मिळाली नाही तर मग आपणाला वेदना होतात अशा वेदना प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणांद्वारे होतच असतात
स्पर्श इंद्रियांना सहा ऐतन आहेत {ऐतन म्हणजे शरीराला असणारे सहा दरवाजे }रूप शब्द रस स्पर्श धर्म आणि चिंतन या विषयाच्या स्पर्शातून वेदना निर्माण होतात या वेदनेने सुख वेदना दुःख वेदना सौरमश वेदना उपेक्षा वेदना अशे वेदनेचे प्रकार पडतात ऐतनाला शब्द या विषयाचा स्पर्श झाला तर तेव्हा त्यावेळी त्यापासून श्रोत स्पर्श वेदना निर्माण होतात त्या कधी सुखकारक तर कधी दुःख कारक असतात या वेदनेचे घटक जेव्हा ऐतनाला रस स्पर्श करतात तेव्हा त्यातून निर्माण होणार्या वेदना हाय सुख दुःख सौरमश दौरमश आणि उपेक्षा या वेदना होत कायाचा ऐतनाला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा काया स्पर्श वेदना मनुष्य प्राणीमात्रात निर्माण होतात आणि म्हणूनच वेदना अशोक चक्रातील सातवी आरा आहे
वेदना उत्पन्न होण्याचे कारण आहे स्पर्श अशा या वेदनेचा उच्छेद झाल्यावर त्यातून यथाभुत ज्ञानदर्शन

ची उत्पत्ती होते ह सकारात्मक जीवन जगण्याच्या माणसाची सातवी पायरी आहे
आरा ८ : तृष्णा -
रूप वैगरे प्रकारचे कामगुण यांच्या प्रती व या कामगुणांच्या भोगण्याच्या अशा प्रकारच्या दोन्ही स्तरावरच्या आसक्तीला तृष्णा म्हणतात वेदनेपासून तृष्णा निर्माण होते रूप शब्द गंध आणि धर्म या विषयाची आवड किंवा प्रीती असेल त्याला जवळ घेणे व अप्रिय असेल त्याला दूर लोटणे यालाच तृष्णा म्हणतात तृष्णा सहा प्रकारची आहेत रूप तृष्णा गंध तृष्णा रस तृष्णा स्पर्श तृष्णा आणि धर्म तृष्णा या सहावी तृष्णा काम तृष्णा काम तृष्णेत सहा भाव आणि विभव तृष्णेत हि सहा असल्याने एकूण अठरा तृष्णा अध्यात्मिक व अठरा भौतुइक म्हणजे तृष्णा झाल्या ३६ प्रत्येक काळात या ३६ तृष्णा असतात म्हणजे ३६ वर्तमान काळात ३६ भूतकाळात ३६ भविष्यकाळात अश्या तृष्णा झाल्या १०८
कोणतेही काम करीत असताना ते काम मनासारखे नाही झाले तर आपल्याला मनाला वेदना होतात ह्या मनाला होणार्या वेदना कमी करण्यासाठी आपण कोणाला तरी शरण जातो अश्या ह्या शरणा तून मग पूजा अर्चा जन्मास येतात पूजा अर्चेतून मग आपणास नवस केले जातात या नावासातून मग आपल्याला फळ प्राप्ती अपेक्षा धरतो आपण फळप्राप्ती मागे लागतो आणि त्यातून मनात तृष्णा निर्माण होते एक आशा पूर्ण झाली कि लगेच दुसरी आशा आपल्या मनात निर्माण होते हि आशेची हव म्हणजे हव्यासाची न संपणारी साखळी म्हणजे तृष्ण होय हि नेहमीच मनुष्य मात्रात निर्माण होत असते आणि म्हणून तृष्णा हि अशोक चक्रातील आठवी आरा आहे
तृष्णा उत्पन्न हिण्याचे कारण म्हणजे वेदना होय अश्या तृष्णेचा उच्छेद झाल्यावर निब्बिताची उत्पत्ती होते हि मानवी सकारात्मक जीवन जगण्याची आठवी पायरी आहे
आरा ९ : उपादान -
उपादान म्हणजे आसक्ती उपादान तृष्णेपासून निर्माण होते एखादी व्यक्ती वस्तू किंवा स्थिती प्राप्त करण्यासाठी धडपड करते व ती प्राप्त झाल्यानंतर त्यातही संतुष्ट न राहता तिसरी वस्तू किंवा स्थिती प्राप्त करण्यासाठी धडपड करते अश्या प्रकारे व्यक्ती या वस्तूचा वा स्थितीचा संग्रह करते तो संग्रह करण्याच्या मनुष्याच्या प्रवृत्तीला उपादान असे म्हणतात किंवा उपलब्ध असणाऱ्या भोगाच्या प्राप्तीसाठी केला जाणारा सक्रिय प्रयत्न सक्रिय प्रयत्न म्हणजे अगदी धावपळ करावी लागते त्याला उपादान म्हणतात उपादान चार प्रकारचे असते १ कामोपादान २ दृष्ट्यूपादान ३ शिलव्रतोपादान ४ आत्मवादोपादान
तृष्णा म्हटली कि विषय आलाच आणि विषय म्हटला कि कि आवड निवड आणि कोणतीही चांगली गोष्ट हि आपणाला नेहमी हवी हवी शी वाटते प्रत्येक वेळी आपणाला प्रिय घटना आवडतात अप्रिय घटना आपणाला नकोशा वाटतात अश्या प्रिय अप्रिय मधून आपल्यात उपादानाची प्रवृत्ती निर्माण होते आणि म्हणूनच अशोक चक्रातील नववी आरा हि उपादान आहे
उपादान हे दुःख आहे उपादान उत्पन्न होण्याचे कारण आहे तृष्णा म्हणजेच तृष्णेतून उपादान निर्माण होते अश्या ह्या उपादानाचे उच्छेद झाल्यावर आपल्यात वैराग्याची उत्पत्ती होते म्हणूनच मानवाची सकारात्मक जीवन जगण्याची नववी पायरी म्हणून उपादानाकडे पहिले जाते
आरा १० : भाव -
प्राप्तीसाठी प्रेरित होवून कर्म करणे ज्याचे फळ अनागत भव असेल त्यालाच भव असे म्हणतात यावरून असे म्हणता येईल कि ज्या कर्मामुळे फळाची प्राप्ती होते त्यालाच भव असे म्हणतात याचाच अर्थ असा कि कर्म हेच भव होय भव याचे आठ प्रकार असून ते म्हणजे १ काम भव २रूप भव ३संज्ञी भव ४अरूप भव ५ असंज्ञी भव ६ नैवसंज्ञाना भव ७चातुवोकार भव ८ पंचवोकर भव असे आहेत
उपदान म्हणजे आसक्ती होय आसक्ती म्हणजे एकाच बाबीवर संतुष्ट न राहणे म्हणजेच हवारटपणामुळे किंवा हव्यासामुळे मौल्यवान सुंदर वस्तू स्वतः जवळ बाळगण्यासाठी आटापिटा करणे त्या मिळवण्यासाठी वाटेल ती किंमत मोजणे अश्या ह्या हावरट पणामुळे भव निर्मान होते आणि म्हणूनच अशोक चक्रातील दहावी आरा हि भव याचे प्रतिक आहे म्हणूनच दहावी आरा हि भव आहे
भाव हे सुद्धा दुःख आहे भव उत्पन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे उपादान हे होय अश्या या भवाचा उच्छेद झाल्यावर विमुक्तीची निर्मिती होते आणि म्हणूनच मानवाची सकारात्मक जीवन जगण्याची हि दहावी पायरी आहे
आरा ११ जन्म -
मरणानंतर प्रतीसंधी काळात पाचही स्कंधाची जी अवस्था असते त्यास जन्म किंवा जाती असें म्हणतात
भव म्हणजे त्याच त्या त्या गोष्टीमध्ये मनुष्याने गुरुफटून जाने न मिळणाऱ्या गोष्टींचा हव्यास धरणे व्यक्तीने मृगजळाच्या मागे लागणे कधी पूर्ण न होणारे स्वप्न उराशी बाळगणे माणसाने स्वप्नात जगणे माणसाला किंवा व्यक्तीला चांगल्या गोष्टी जमविण्यासाठी आपला जन्म आहे असे माणसाने समजून घेणे अशा ह्या जन्म मृत्युच्या फेऱ्यात जन्मला फार जास्त महत्व आहे त्यामुळे अशोक चक्रातील अकरावी आरा म्हणजे जन्म होय
जन्म हे दुःख आहे जन्म उत्पन्न होण्यामागे कारण म्हणजे भव जेव्हा जन्माचा उच्छेद होतो तेव्हा तेव्हा अश्रावक्षय ज्ञानाची उत्पत्ती होते आणि म्हणूनच मानवाने सकारात्मक जीवन जगण्याची हि अकरावी पायरी आहे
आरा १२ : दुःख किंवा जरा मरण
सद्यः स्थितीतील भवाचे चार अंग म्हणजे नामरूप षडायतन स्पर्श वेदना भविष्यातील दुःख ठरतात विपाक नाम व कर्म यांच्या स्थितीचा काळ म्हणजे दुःख दुःखाचे दोन प्रकार पडतात ते म्हणजे १ अप्रकट दुःख व २ प्रकट दुःख होत जन्माची नाळ धरूनच व्याधी सोबतयेत असतो जेथे जन्म आहे तेथे रोग आहे जन्मास आलेला शरीर आहे रोगांचे माहेरघर आहे हे रोग ह्या व्याधी वाढत असतात असह्य होत असतात ह्या असह्य वेदानामधून दुःख अनावर होते हे दुःख आले कोठून हे दुःख आले केव्हा हे दुःख आले कशे माणसाला याचे काहीही काळात नाही कारण दुःख हे अंधकारमय असते अंधश्रद्धेतील अजाणतेपणाने आलेले दुःख असते म्हणून अशोक चक्रातील बारावी आरा हि दुःख आहे
दुःख उत्पन्न होण्याच्या मुख्य कारण आहे म्हणजे जन्म जेव्हा दुःखाचा उच्छेद होतो तेव्हा प्रज्ञेची उत्पत्ती होते म्हणून हि मानवाच्या सकारात्मक जीवन जगण्यची बारावी पायरी आहे येथे अंधकारमय भागातील जरा जाती मरणाचा प्रतीत्य समुत्पाद सिद्धांतानुसार पहिला फेरा पूर्ण होतो म्हणून या ठिकाणी अंधकारमय बारा आरे संपतात व येथून पुढे प्रकाशमान बारा आर्यांची सुरुवात होते
आरा १३ दुःख मुक्ती किंवा प्रकाशमय दुःख
जगावर अधिराज्य गाजवण्यासाठी सम्राट होण्याच्या लालसेपोटी कोणत्याही प्रकारचे भांडण वैर नसताना स्वतःचे सार्वभौम राज्य निर्माण करण्यासाठी सम्राट अशोकाने कलिंगदेशावर स्वारी केली ह्या स्वारीत लाखो सैनिक मेले मेलेल्या व अर्धमेल्या झालेल्या सैनिकांचा अवयवांचा ढीग आणि रक्त सडा रण मैदानावर पडला या युद्धात मोठा रक्तपात झाला लाखो लोकांची हत्या झाली हिंसा झाली या युद्धात मेलेल्या किंवा जखमी झालेला सैनिक हा कोणाचातरी वडील भाऊ पती होता ह्या वीरगती झालेल्या व जखमी सैनिकापैकी कोणाची आई कोणाची बहिण मुलगी व पत्नी आक्रोश करू लागल्या धाय मोकलून रडू लागल्या हे दुःखाने कारुण्याने भरून आलेले शब्द आर्त किंकाळ्या शोकमय आवाज सम्राट अशोकाच्या कानावर आदळू लागले हे कारुण्य रक्तपात किंकाळ्या पाहून सम्राट अशोक गहिवरून आला सम्राट अशोक हा सार्वभौम राजा झाला परंतु त्याच्या हातून घडलेला हा नरसंग्राम आणि त्या हिंसेमुळे त्याच्या अकुशल कर्मामुळे त्याला अतीव दुःख झाले पश्चाताप झाला त्याला या दुःखाची अतीव जाणीव झाली आणि यातून त्याला उपरती झाली या दुःखाचा मी नयनात करीन आणि या दुःखापासून मोकळा झालो पाहिजे या दुखातून मी सुटलो पाहिजे अशी उपरती अशोकला झाली जी उपरती सम्राट अशोकाला प्रकाशमयदुःखाची जाणीव झाली अंधकारमय भागातून प्रकाशमय भागात झाला
अंधकारमय भागातील दुःखापासून प्रकाशमय भागातील दुःख निर्माण होते आणि म्हणूनच दुःख मुक्ती किंवा प्रकाशमय दुःख हि अशोकचक्रातील तेरावी आरा आहे
आरा १४ श्रद्धा
दुःख मुक्ती अशोकाने स्वतःच्या मनाचा शोध घेतला असता त्याला कळून चुकले कि तुख मुक्तीचा मार्ग तथागत बुद्धाने सांगतला आहे म्हणून त्याची तथागता बुद्ध आणि तथागत बुद्धांचा धम्म यावर श्रद्धा बसली बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार करण्यासाठी त्याने तथागत बुद्धांनी भिक्खू आणि भिक्खुनी संघाची स्थापना केली त्या संघावर अशोकाची श्रद्धा जडली अशी सम्राट अशोकाची बुद्ध धम्म आणि संघ यावर त्रिरत्नावर डोळस श्रद्धा बसली हि श्रद्धा दुःखापासून निर्माण होते
प्रकाशमय दुःखातून बाहेर पडण्याचा खरा मार्ग म्हणजे चार आर्य सत्य चार आर्य सत्याची जाणीव म्हणजे दुःखातून मुक्ती होय मुक्ती मिळवण्यासाठी चार आर्य सत्याचा अभ्यास करावा लागतो चार आर्य सत्याचा अभ्यास करताना त्यावर विश्वास ठेवावा लागतो विचारपूर्वक विश्वास ठेवण्यासाठी विचारणावर श्रद्धा असावी लागते अशी हि विश्वासयुक्त श्रद्धा म्हणजे सम्यक श्रद्धा होय डोळस श्रद्धा होय श्रद्धेशिवाय कोणतीही गोष्ट पूर्णत्वास जात नाही म्हणून श्रद्धा हि अशोक चक्रातील चौदावी आरा आहे
आरा १५ प्रमोद
विश्वासाने नतमस्तक होण्याचे ठिकाण माणसाला श्रद्धेतून निर्माण होते श्रद्धेतून केलेल्या कार्याचा आनंद किंवा अनुभव हा माणसाला वेगळाच असत्यो अदभुत असतो जेव्हा माणूस श्रद्धेने कार्य करतो तेव्हा त्याचे ते कार्य कुशल कर्म असते चांगल्या कर्मावर माणसावर चांगले संस्कार होतात आणि चांगल्या संस्कारामुळे माणसाला आनंद द्विगुणीत होतो माणसाला मिळणाऱ्या आनंदातून समाधान प्राप्त होते समाधानासारखे सुख जगात दुसरे कोणतेच नाही अश्या ह्या समाधानातूनच माणसामध्ये प्रमोद निर्माण होतो
श्रद्धेपासून सम्राट अशोकला अनाद झाला हर्ष झाला त्यास समाधान प्राप्त झाले संतुष्ट झाला त्यामुळेच त्याच्या मनात प्रमोद निर्माण झाला उल्हास म्हणजे उत्साह व आनंद झाला म्हणून प्रमोद हि अशोक चक्रातील पंदारावी आरा आहे
आरा १६ प्रीती
प्रमोद म्हणजे उल्हासद होय प्रमोद म्हणजे आनंद प्रमोद म्हणजे संतुष्टी श्रद्धेतून समाधान मिळते आणि समाधानातून माणसाला संतुष्टी मिळते संतुष्टी जीवन जगण्यासाठी माणसाला चेतनामय चैतन्य निर्माण करावे लागते आनंदी जीवन जगण्यासाठी मैत्रीभावना जपावी लागते मैत्रीभावना म्हणजे साऱ्या जगावर प्रेम करणे आणि प्रेम म्हणजेच प्रीती
सम्राट अशोकला प्रमोदापासून प्रीती म्हणजे प्रेम निर्माण झाले प्रीती म्हणजे धम्माची गोडी आचरणाची गोडी निर्माण झाली धम्म आचरणाचा व्यासंग निर्माण झाला म्हणून अशोक चक्रातील सोळावी आरा हि प्रीती आहे
आरा १७ शील किंवा प्रश्रब्दि
प्रीतीपासून शिलाची निर्मिती होते शील म्हणजेच पंचशील अष्टशीलाचे पालन होय धम्माच्या आचरणाने सम्राट अशोकाचे चित्त शांत झाले म्हणजेच चित्ताच्या शांत आचरणाला शील म्हणतात
प्रीती मुले जगाच्या कल्याणाची कामना करता येते जगाच्या कल्याणातच स्वतःचे कल्याण सामावलेले असते जग भला तो मै भला असे गणित मांडले तरच जगावर प्रेम करण्यासाठी मग शिलाची जपणूक करणे अत्यंत महत्वाची असते शील संपन्नतेशिवाय जगावर प्रेम करताच येत नाही शिलामुळे प्रेमाची प्रीतीची भावना निर्माण होते आणि म्हणून शील हि अशोक चक्रातील सतरावी आरा आहे
आरा १८ सुख
शील म्हणजे हत्या चोरी व्यभिचार लबाडी आणि मद्यपान यापासून अलिप्त राहण्याची भावना होय अशा या शिलातून विकारमुक्त जीवन जगण्याची प्रेरणा मिळते शीलाच्या रक्षणातून माणूस उदार अंतः करणाचा भोक्ता होतो शीलाच्या पालनामुळे माणूस समाधानी पावतो शील आणि समाधान असणारा माणूस हा सुखाने जीवन जगतो शीलवान असणारा माणूस जगात असणारी सर्व सुखे उपभोगतो जगातील प्रत्येक माणूस व प्राणीमात्र हा सुखाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करत असतो
शील या पासूनसुख निर्माण होते धम्माच्या आचरणाने सम्राट अशोक चित्त शांत झाले त्यामुळे तो प्रसंन्न राहिला प्रफुल्लीत झाला मानसिक समाधानी झाला म्हणून अशोक चक्रातील हि अठरावी आरा आहे
आरा १९ समाधी
प्रसन्न जीवन जगणे म्हणजे सुख होय उल्हासित प्रफुल्लीत आनंदी असणे म्हणजेच सुख होय हे शील जपणारा माणूस सुखी असतो सुखी माणसाजवळ कधीही दुःख घुटमळत नाही दुःखाला त्याच्याजवळ थारा नसतो दुःख पासून तो मुक्त आणि नेहमी समाधानी असतो समाधानी माणूस हा जगात सर्वात श्रीमंत असतो हि श्रीमंती शीलाच्या धनाने परिपूर्ण असते अश्या परिपूर्ण माणसालाच समाधी प्राप्त होते सुखी माणूस च समाधी प्राप्त करू शकतो सुखापासून समाधी निर्माण होते समाधी म्हणजे चित्ताची एकाग्रता होय चित्ताची एकाग्रता हि केवळ समाधी नसून सम्यक समाधी असते अशी हि समाधी सम्राट अशोकाला प्राप्त झाली आणि म्हणूनच अशोक चक्रातील समाधी हि एकोणविसावी आरा आहे
आरा २० ज्ञानदर्शन
समाधी म्हणजे मनाची एकाग्रता होय समाधी म्हणजे चित्ताची शुद्धी होय मनाच्या एकाग्रते मुले स्वतःचे स्वतःला परीक्षण करता करता येते मनाच्या परीक्षणातून माणसाच्याचित्ताची शुद्धी होते चित्त शुद्धी म्हणजे माणसाच्या मनातील घाण काढून टाकणे मनातील कुजक्या कपटी विचारांचे दमन करणे होय अश्या ह्या चित्त शुद्धीच्या एकाग्रतेतून माणसाला ज्ञान दर्शन होते ज्ञान दर्शनातून आपल्याला ज्ञान प्राप्ती होते समाधी आधी अज्ञानी असलेला मनुष्य समाधीमुळे ज्ञानी होत असतो
सम्यक समाधीपासून सम्राट अशोकला यथाभूत ज्ञान दर्शन निर्माण झाले आणि म्हणूनच ज्ञानदर्शन हि अशोक चक्रातील विसावी आरा आहे
आरा २१ तिटकारा
उकता हर या पाली शब्दाला मराठीत तिटकारा असे म्हणतात चार आर्य सत्य सत्याचे ज्ञान यथाभूत ज्ञान दर्शन पासून उकत्तहर म्हणजेच तिटकारा निर्माण होतो साधकाला जेव्हा त्रीलक्षण सिद्धांताचा साक्षात्कार होतो त्यावेळेस सृष्टीमध्ये असलेल्या वस्तूविषयी प्राणीमात्रा विषयी त्याच्या मनात तिटकारा निर्माण होतो कारण हे सर्व नाशिवंत आहे नश्वर आहे आणि तो विरक्त होतो म्हणजेच विषयांचा नयनाट करतो यालाच उकता हर म्हणजे तिटकारा म्हणतात समाधीमुळे चित्ताची सुद्धी होते आणि चित्ताच्या शुद्धीमुळे ज्ञान प्राप्त होते आणि त्यामुळे निसर्गातील घडामोडींचे अवलोकन करता येते ह्या अवलोकना मुळे भौतिक सुखाची उकल होते आणि सर्व भौतिक सुखे हि नाममात्र आहेत याची जाणीव होते कारण शरीर हे नाशिवंत असून नाश पावणारे असून नाश पावणाऱ्या शरीराने भौतिक सुखाच्या हव्यासामागे का लागावे असा विचार साधकाच्या मनात ज्ञान प्राप्तीमुळे डोकावतो ह्या विचारामुळे नाशिवंत शरीर नष्ट होणारे आणि साथ सोडणारे भौतिक सुखे माणसाला नकोशी वाटतात तिरस्करणीय वाटत सोबत नाकारणाऱ्या नाशिवंत वस्तूबाबत माणसाला तिटकारा निर्माण होतो हीच अवस्था सम्राट अशोकामध्ये निर्माण झाली म्हणूनच अशोकचक्रातील एकविसावी आरा म्हणून तिटकारा ओळखली जाते
आरा २२ विराग
तिटकारा पासून विराग निर्माण होतो विराग म्हणजे रागरहित द्वेष रहित मोहरहित संशय रहित भितीरहित लोभरहित अशी मानवाची अवस्था होय चित्त शुद्धीच्या एकाग्रतेमुळे मृगजळ ठरणारे भौतिक सुखाचा माणसाला साक्षात्कार होतो तेव्हा ह्या साक्षात्कारातूनच माणसामध्ये नाशिवंत वस्तूच्या तितकार्याचा जन्म होतो तितकार्याच्या तिरस्काराने मग सर्व विषयाचा नायनाट होतो सर्व विषय नष्ट होणे म्हणजे विरक्ती होय माणसाला कोणत्याही भौतिक वस्तूबद्दल मग आस्था वाटत नाही अशा ह्या अनास्थामय जीवनाला मग विराग प्राप्त होतो क्रोधाचे दमन करणाऱ्या प्रवृत्तीला रागावर विजय मिळवणाऱ्या स्थितीला विराग असे म्हणतात हि अवस्था सम्राट अशोकाच्या मनात निर्माण झाली आणि म्हणूनच अशोकचक्रातील बाविसावी आरा आहे
आरा २३ विभक्ती
विरागापासून विभक्ती निर्माण होते चित्ताची जी सुखरहित व दुःखरहित अवस्था म्हणजेच सर्व विकारांपासून मुक्ती होय शी चित्ताची अवस्था म्हणजेच अंतर्मनातील विकारांची ग्रंथी विकारांची गाठी सोडणे अंतर्मनातील संस्कार काढून टाकणे यालाच विभक्ती म्हणतात
क्रोधाचे दमन म्हणजे राग मोह मत्सर द्वेष संशय आणि भीती या सर्वाचे दमन होय या सर्वापासून अलिप्तता या सर्व विकारांपासून दूर जाण्यासाठी माणसाला प्रेमाची उत्पत्ती होते प्रेमामुळे माणूस जगाला जवळ करतो भौतिक सुख देणाऱ्या वस्तूमागचा त्याग माणूस करतो ह्या त्यागमय जीवनातून माणूस विरक्त होतो ह्या विरक्तातून मग विभक्ती निर्माण होते हि अवस्था सम्राट अशोकामध्ये निर्माण झाली आणि म्हणूनच अशोकचक्रातील तेविसावी आरा म्हणून विभक्ती गणली जाते
आरा २४ निब्बाण
विभक्तीच्या अवस्थेनंतर माणसाला निब्बाण प्राप्त होते मानवाच्या शरीरात अनेक प्रकारचे विकार असतात मानव अनेक प्रकारच्या रोगांना जन्म देत असतो रोग भवसागरात विलीन होतो आणि माणूस भवमय जीवन जगात असतो या भवसागरातून होणारी सुटका म्हणजे विभक्ती होय अश्या भवचक्रात अडकलेल्या सर्व विकारांवर विजय मिळवून विकारमुक्त होणार्या माणसाला निब्बाना ची प्राप्ती होते हि अवस्था संत अशोकामध्ये झाली म्हणून अशोक चक्रातील चोविसावी आरा हि निब्बाण आहे
निब्बाण म्हणजे विकार्मय जीवनातून मुक्ती होय भवमुक्त होवून इंद्रियांवर मिळवलेला विजय म्हणजेच निर्वाण होय सर्व सृष्टीवर मैत्रीभावानेतून केलेलं प्रेम म्हणजे निर्वाण होय माणसाला क्वचित निर्वाणाची प्राप्ती होते अश्या ह्या निर्वाणापर्यंत पोहचण्यासाठी माणसाला तेवीस पायऱ्या पार कराव्या लागतात तेव्हा कुठे माणसाला निर्वाण सुख प्राप्त होते
अश्या प्रकारे चोवीस आर्यांचा अर्थ आपणाला ध्वनित होतो
एकवीस वर्षे डॉ बाबासाहेब आंबडेकर यांनी जगातील सर्व धर्माचा सखोल अभ्यास केला या अभ्यासांती त्यांना असे दिसून आले कि फक्त बुद्धाचा धम्मच सुख शांती समाधान समृद्धी न्याय बंधुता आणि जातीवादातून मुक्तता आहे ह्याच बुद्ध धम्माचे धम्मचक्र अशोकाने फिरवले सम्राट अशोकाने ह्या चक्राला गती दिली आणि म्हणूनच ते अशोकचक्राच्या नावाने गतिमान झाले सम्राट अशोकाच्या नावाने गतिमान झालेले हे चक्र बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राष्ट्रध्वजात कोरले भारतातून नामशेष झालेला बुद्धाच्या धम्माचे पुनर्जीवन करून शासकीय पातळीवर अशोकचक्राद्वारे आपले भारत बौद्धमय करण्याचे उद्दिष्ट साध्य केले
अशा प्रकारे भारत बौद्धमय झाला आता भारताला प्रबुद्ध बनवायचे आहे मित्रानो
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या