उपकार महापुरुषांचे
बुद्ध रुपी महासागराला कमी नाही कशाची
भीमरूपी सूर्याला कमी नाही तेजाची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची ।। १ ।।
शिवरायरुपी आकाशाला मर्यादा नाही कोणाची
फुले रुपी प्रकाशाला साथ छत्रपती सूर्याची
शाहू रुपी वार्याला भीती ना अडथळ्याची
कबीर रुपी पावसाला कमी न पाण्याची
वाहतात नेहमी आमच्या मनी गाणी तयांची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची ।। १ ।।
कोणापुढे झुकणे आमच्या रक्तात नाही
शिवरायांची पाळतो आम्ही शिवशाही
संकटाना आम्ही घाबरत नाही
भिमरायांची मानतो आम्ही लोकशाही
स्वतंत्र शिकवलं आम्हाला हि पुण्याई या महामानवांची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची।। २ ।।
शिक्षणाने आम्ही केले सर केले यशाचे शिखर
महात्मा फुले सावित्री माई यांचे उपकार
जथे तिथे मळतो आम्हाला अधिकार
आम्हाला आहे शाहू राजांचा आधार
गातो गोडवी अश्या या महापुरुषांची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची ।। ३ ।।
जगलात माणूस म्हणून आठवण ठेवा
स्वातंत्र्यासाठी अखंड लढला जिजाऊचा शिवा
गुलामीतून केल मोकळ त्या जीवा भावा
हक्कासाठी सदा लढला भिमाइचा भिवा
दिल जीन हे तुम्हा आम्हाला लढाई त्यांची होती स्वाभिमानाची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची ।। ४ ।।
गुलामीत कसे रे जगता होवुनी लाचार
याच महापुरुषांचा तुम्हा रे आधार
ठेवा यांच्या प्रती तुमच्या मनी आदर
काय जाहले असते तुमचे जर यांनी केली नसती कदर
जिने जगतो आज आम्ही मनाचे हि पुण्याई त्या महापुरुषांची
औलाद हि भीमरायाची त्याला भीती नाही कोणाच्या बापाची ।। ५ ।।
जय शिवराय
जय भीमराय

टिप्पण्या