विश्वाची निर्मिती
१] विश्वाच्या उत्पत्तीचे आणि ईश्वराचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नात धार्मिक दृष्टीने विश्वाची निर्मिती कशी झाले हे कोणाला सांगायची गरज नाही कारण आज सर्वाना ती माहित आहे कारण प्रत्येक धर्माची धर्मग्रंथ हे त्याची साक्ष देतात पण काय हे खरे आहे का असा कधी विचार केला आहे का मी जेव्हा असा विचार करतो तेव्हा मात्र मन अगदी गोंधळून जाते मग काय करायचे कस शोधायची करणे हा प्रश्न पडतो मग एकच पर्याय विज्ञान ज्याच्याकडून विश्वाच्या निर्मितीची करणे सापडतात
२} उत्सुकता हा मानवाचा स्वभाव धर्म आहे लहान मुल बोलायला लागल्यावर त्याला दिसणाऱ्या नवीन गोष्टीबद्दल अनेक प्रश्न विचारीत असते त्याबाबत जाणून घेण्यासाठी ते मुल आपल्या आई बाबाना आप्तेष्टांना आणि परिचितांना अनेक प्रश्न विचारून गोंधळवून टाकीत असते उत्तरे देणारे कंटाळून जातात पण ते मुल कधी कंटाळत नाही का? कसे ? कोठून ? कोठे ? कुणी ? यावर ? कितीतरी प्रश्न ते मुल विचारीत असते
मोठ्या व्यक्तीचेही असेच असते जगात जे नवीन नवीन शोध लागतात त्याच्या मुलाशी देखील वरील प्रश्न असतात असे प्रश्न विचारले गेले नसते तर कुठलाच शोध लागला नसता असे प्रश्न बुद्धिवादी विचारू शकतात हे देखील आपण लक्षात घेणे आवश्यक आहे अस्य लोकांना ईश्वरवादी लोक शंकेखोर नास्तिक अस्य नावाने संबोधतात पण हे लोक विज्ञानाने लावलेले शोधांचा उपभोग घ्यायचे सोडत नाहीत हे तितकेच सत्य आहे
३] विज्ञानच्या दृष्टीकोनातून विश्वाची उत्पत्ती डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाइनने विकसित केलेल्या E=MC2 या सापेक्षवादाच्या सिद्धांतानुसार साली असून चार्लस डार्विन या वैज्ञानिकाने उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार आजचे विश्व विकसित झाले आहे विश्वाच्या उत्पत्तीचे मुल कारण उर्जा [ अनंत तत्व ] आणि सह अस्तित्व असलेल्या विज्ञान [जाणीव] हे असल्याचे जगातील वैज्ञानिकांचे मान्य केले विशेष म्हणजे हे दोन्ही सिद्धांत तथागत गौतम बुद्धाने जगाला अडीच हजार वर्षापूर्वी आपल्या उपदेशातून सांगितले
विश्वाच्या निर्मिटची करणे शोधताना स्मिता लिमये यांच्या केंव्हा व कसे ? भाग १ या सन १९९४ मध्ये प्रकाशित झालेल्या प्रथमावृत्तीच्या ग्रंथाचा आधार घेतला म्हणून त्यांचा मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून ऋण निर्देश करीत आहे आता विश्वाची निर्मिती कशी झाली ते पाहू या
१} आकाश गंगा : आपली पृथ्वी आणि सूर्य हे दोन्ही आकाश गंगेचे भाग आहेत आणि अवकाशात अश्या हजारो आकाश गंगा आहेत आणि आकाशगंगेत हजारो ग्रह आणि तारे आहेत वैज्ञानिकांच्या मते वेगवेगळ्या वायूंच्या दृधीकारणाने सर्व आकाशगंगा निर्माण झाल्या आहेत आकाश गंगा सुमारे ४५० ते १००० कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात आल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे
२} सूर्य आणि पृथ्वी : १} आपल्या पृथ्वी या ग्रहाचा सर्वात जवळचा तर म्हणजे सूर्य होय सूर्याची उत्पत्ती साधारण ४६० कोटी वर्षापूर्वी झाली असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे एक प्रकारची वायू आणि धूळ एका जागी येवून चेंडूच्या आकाराचे गोल बनले वायूचा दाब तेव्हापर्यंत वाढतच गेला जेव्हापर्यंत गोळ्याच्या केंद्र स्थानाचे तापमान २० लाख फॅरनहिट झाले तेव्हा सूर्याच्या केंद्र स्थानी नाभिकीय उर्जा निर्माण झाली त्यातील हेलियम वायू गरम होवून चमकायला लागला यामुळे सूर्य आणि तारे स्वयं प्रकाशित आहेत
२} सूर्याच्या बाहेरच्या भागातल्या वायूपासून या सूर्यमालिकेतील ग्रह निर्माण झाले आहेत आणि या ग्रहांपैकी आपली पृथ्वी देखिल आहे सूर्याच्या तुटलेल्या तुकड्यापासून सुमारे ५०० कोटी वर्षापूर्वी आपली पृथ्वी निर्माण झाली तारे तुटले वायू व धुळीचे बदल उडतात त्यातून ग्रह तयार होतात आपली पृथ्वी देखील याच प्रकारे बनली आहे
३} पृथ्वीचे अंतरंग : पृथ्वीच्या अन्थारांगाचे पृथ: करण केले तर ती तीन भागत दिसते मधोमध बटाट्याचे दोन भाग केल्या प्रमाणे दिसते पहिला भाग हा पाषाणाचा आहे आणि तो चाळीस किलोमीटरचा आहे त्यानंतर लोह खनिजांचा भाग आहे तो तीन हजार किलोमीटरचा आहे त्यानंतर शेवटचा भाग हा अति उष्ण आहे तो सफेद रंगाचा वितळलेल्या लोखंडाचा आहे तो सुमारे सात हजार किलोमीटरचा आहे पृथ्वीचे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते या उष्ण भागामुळे आहे रेडिओ अक्टिव्हिटिचा {कार्बन } शोध : सुमारे ६० वर्षापूर्वी रेडिओ अक्टिव्हिटिचा शोध लागल्यामुळे भूगर्भ शास्त्राची अतिशय वेगाने प्रगती झाली रेडिओ अक्टिव्हिटिमुले कोणती वस्तू किती जुनी आहे हे समजण्यास मदत झाली ठराविक काळानंतर पदार्थ निश्चित अश्या गतीने आपला रेडिओ अक्टिव्हिटिचा गुणधर्म सोडतात असे शास्त्रज्ञाना आढळून आले शिसे काही काळानंतर रेडिओ अक्टिव्हिटी सोडलेल्या युरेनियम धातूपासून बनते यामुळे भूगर्भातील किती युरेनियम शिस्यात रुपांतर झाले हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे आणि त्यांना यात यश आले आह शास्त्रज्ञांनी जगभरातील पाषाणांचे निरीक्षण केले तेव्हा त्यांना सर्वात पुरातन पाषाण हा ३८० कोटी वर्षापूर्वीचा असल्याचे आढळले प्राचीन काळी जो पृथ्वीवर भयंकर उल्कापात झाला त्याचे जे उल्का पाषाण तयार झाले आहेत त्यावरून पृथ्वीचे वय ४५० वर्षाचे असल्याचे शास्त्रज्ञांनी मान्य केले आहे
५} पाण्याची उत्पत्ती आणि पृथ्वीचे जलमय होणे : ज्यावेळी पृथ्वीच्या पोटात लाव्हा व इतर रस उकळत होते त्यावेळी पृथ्वीचे तापमान अतिशय उष्ण होते काही काळानंतर पृथ्वी साधारण थंड झाली तप्त रस पाषाणामध्ये रुपांतरीत झाले तरीही पृथ्वीचे तापमान हे उकळत्या पाण्यापेक्षा जास्त होते आणखी काही कालावधीने पृथ्वी आणखी थंड झाली पृथ्वीच्या पोटातून गरम पदार्थ बाहेर फेकल्या जात होता पृथ्वीचे थंड होणे गरम पदार्थ बाहेर फेकणे यामुळे उर्जा ह्या अनंत तत्वाबारोवर असलेल्या जाणीव { विज्ञान } यांच्यामुले वायूची निर्मिती झाली पृथ्वीच्या उत्पत्तीपासून पृथ्य्वीचे सूर्याभोवती फिरणे शुरू होते पृथ्वीच्या भूमध्य रेषेवर सूर्याची प्रखर किरणे पडत होती त्यामुळे भूमध्य रेषेमधील वायू गरम होत असे आणि तो वर जाने व त्याठिकाणी थंड वायू येणे हि प्रक्रिया सुरु झाली त्यातच दिअव्स रात्र महिने वर्ष होणे हे पृथ्वीचे स्वताभोवती व सूर्याभोवती फिरण्याने चालू झाले अशातच आकाशात हायड्रोजन वायू व प्राणवायू यांचा संबंध येवून त्यांच्या संयोगापासून पाण्याची निर्मिती झाली पृथ्वीच्या आतून लाव्हा बाहेर येण्याची क्रिया सुरुच होती त्यामुळे पृथ्वीवरील पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होत गेली आणि त्या वाफेचे ढगात रुपांतर झाले आणि मग पावूस पडू लागला जेवढ्या प्रमाणात वाफ होत असे तेव्हड्या प्रमाणात पावूस पडत असे अति पावसाने पृथ्वी जलमय झाली आणि कालांतराने उथळ भाग कोरडा पडला आणि खोगात भागात पाणी साठून राहिले तेच समुद्र महासागर होय समुद्र व महासागर हे हजारो वर्षापूर्वी झालेल्या अतिवृष्टीचे फलित होय
पृथ्वीवरील पहिला जीव: जीवन पोषक वातावरण समुद्रात असल्याने पृथ्वीवरील पहिला जीव हा समुद्रातच उत्पन्न झाले हे जीव आकाराने व रचनेने अगदी साधे होते त्यांच्यात प्रजनन करण्याची क्षमता होती ते जीव स्व्तासारखे दुसरा जीवाला जन्म देवू शकत होते हेअदिजिव वनस्पतीपेक्षा अगदी वेगळे होते ह्यांना वैज्ञानिकांनी प्लजेलिटा हे नाव दिले हेजेलीच्या चेंडूच्या आकाराचे होते त्यांचात मृत्यूचा गुण होता हे जीव सूर्यापासून उर्जा घेवून आकाराने मोठे होवू लागले त्यांचे वेगवेगळ्या गटात विभाजन झाले काही एकपेशीय वनस्पतीमध्ये तर काही एकपेशीय प्राण्यामध्ये रुपांतरीत झाले या प्राण्यांना प्रोटोझोवा असे म्हणत हे एकपेशीय प्राणी एकमेकांशी जोडल्या जावून त्यांच्या वसाहती निर्माण झाल्या सुरुवातीला हे स्टारफिश सारखे प्राणी समुद्रात वावरू लागले त्यावेळी मात्र जमिनीवर जीवांचा पत्ताच नव्हता किडेकिटुके सरपटणारे प्राणी उडणारे पक्षी काहीच नव्हते एवढेच तर काय वनस्पतीही नव्हत्या अशी कोट्यावधी वर्षे निघून गेल्यावर तेव्हा कुठे भूभाग साधारण २४ लक्ष वर्षापूर्वी झाडांनी व्यापला समुद्रात उलाथापालात होत असल्याने काही काळाने समुद्रातील लहान जीव जमिनीवर आले भूतलावर पहिला जीव वनस्पती म्हणजे शेवाळाच्या रूपाने आला
आणि मग परिवर्तनाने शेवलामध्ये बदल होवून वृक्षाची निर्मिती झाली आज जे निसर्गात अनेक मोठ मोठे वृक्ष दिसत आहेत त्यांची निर्मिती हि हा निसर्ग परिवर्तनशील आहे नेहमी बदल हा त्याचा गुणधर्म आहे शाहाकारी आणि मांसाहारी प्राणी : प्रथम जमिनीवर आगमन झाल्यावर त्याच्यात बदल होवून मग झाडाची निर्मिती झाली सुमारे ४३ हजार कोटी वर्षापूर्वी पृथ्वीवर भयंकर उल;उलथापालथ झाली त्यामुळे पाण्यातील जीव जमिनीवर आले व जमीन पाण्याखाली गेली आणि त्यामध्ये शेवाळ हा जीव जमिनीवर त्याच्या तापमानाशी समरूप झाला आणि त्याच्यात बदल २४ लक्ष वर्षात पाण्यातील एकपेशीय जीवाचे रुपांतर जमिनीवर प्रचंड वृक्षात झाले आणि पृथ्वीवर घनदाट अरण्य निर्माण झाली
त्यानंतर हि अरण्ये बराच काळ प्राण्याशिवाय होती पृथ्वीवर जे प्राणी प्रथम आले ते सर्व शाहाकारी होते नंतर त्यांच्यात बदल होवून मांसाहारी प्राण्यांची निर्मिती झाली
आपल्याला प्रथम ब्रह्मांड कसे विकसित झाले हे पाहणे गरजेचे आहे
सुरुवातीला आपण पहिले तर ब्रह्मांड हे चेंडूच्या आकाराचे होते म्हणूनच त्याला {primordial fire ball } म्हटले गेले ब्रह्मांडाचे सर्व पदार्थ हे अतिशय संघनीत रुपात होते आजपासून सुमारे १५०० कोटी वर्षापूवी त्या स्वर्ण कुंदुक {primordial fire ball } मध्ये महा विस्पोट झाला सर्व पदार्थ तीव्र गतीने महाविस्फोटाच्या स्थानाच्या बाहेर आताही फैलावत जात आहेत या महास्फोटा ला बिग बँग म्हण्याशिवाय दुसरा शब्द नाही असे म्हणावे लागेल
याच प्रकारचा छोट्या स्वरूपातील महास्फोट स्वित्झरलंड मध्ये शास्त्रज्ञांनी घडवून आणला होता त्यावर आज हि संशोधन सुरु आहे आणि विशेष म्हणजे हे संशोधन करण्यात भारतातील महाराष्ट्रातील शास्त्रज्ञ पुढाकार घेत आहेत २७ किलोमीटर च्या भुयारात तेवढ्याच आकाराच्या मशिनरी तयार केल्या आहेत त्याला ३५ हजार कोटी खर्च आल आहे आणि हा संशोधन पूर्ण यशस्वी झाल्यास ईश्वराने सृष्टी निर्माण केली कि नाही या विषयाला मूठमाती देता येईल
सुरुवातीला या स्फोटांचे तापमान खूप भयंकर होते अरबो डिग्री म्हणता येईल आणि एवढ्या प्रचंड तापमाना मुले सर्व पदार्थ प्लाज्मा स्वरुपात होते म्हणजे प्रोटॉन न्यूट्रान आणि इलेक्ट्रान स्वरुपात होते काही काळाने जेव्हा तापमान कमी होत गेले तेव्हा यांच्यात बदल होत गेला आणि मग अणुरेणु तयार झाले इथे अंदाजे एकहजार वर्षापूर्वी सूर्याचा जन्म झाल्याचे तसेच ५०० हजार वर्षांनी आपल्या या पृथ्वीचे अस्तित्व आले आहे सुरुवातीला पृथ्वी सुद्धा उष्ण होती कालांतराने वायुमंडळ निर्माण झाले आणि मग हळू हळू ती थंड होत गेल्याचे आढळते आणि प्रथम समुद्रामध्ये वातावरण बनल्यामुळे विद्युत चुंबकीय बलाद्वारे प्रथमच जीवन आणि तयार झाला ज्याला आज डी एन ए म्हणतात अश्या पद्धतीने जीवसृष्टी तयार होण्यास सुरुवात झाली अमिबा मग शेवाळ आणि मग वनस्पती हे पृथ्वीवर होत असणाऱ्या उलाथापालथी मुले होते विद्युत चुबकीय बळा मुळे अनेक जीवांची निर्मिती झाली
चार हायड्रोजन परमाणु एकत्र येवून एक हेलियम परमाणु तयार होते म्हणून सुयाचे मुख्य इंधन हे हायड्रोजन हेच होते तसेच ते इअतर ताऱ्यांचे सुद्धा आहे आणि हेलियमच्या निर्मितीमुळे हीच उष्णता निर्माण होत असते जिला आपण प्रकाश म्हणतो सूर्य आणि पृथ्वीचे अंतर हे १३ कोटी मैल आहे म्हणजे आपल्या आजच्या परिमाणात २० कोटी ८० लाख किमी सूर आहे शिवाय सूर्याचे द्रवमान हे पृथ्वीच्या द्रवमानापेक्षा ३ लाख पट आहे आता पृथ्वीवर यातून नवे जीव निर्माण होण्यास सूर्याच्या उष्णतेचा मोठा हात आहे त्यामुळेच पृथ्वीवर इंधने तयार झाली
आता ब्रह्मांड निर्माण करणारी तीन बळ कोणती आहेत ते पाहूया १ आहे नाभिकीय बाल {nuclear force } दुसर आहे गुरुत्वीय बळ { gravitational force } आणि तिसरे आहे विद्युत चुंबकीय बळ { electron magnetic force } असे आहेत या बळामुळे मानवी शरीर बनण्यास कारणीभूत ठरतात
आता हे ब्रह्मांड हे विज्ञानाच्या अनुसार पदार्थांच्या एक दुसर्याच्या संबंधाने जालीप्रमाणे आपले अस्तित्व तयार केले आहे कोणताच पदार्थ हा स्वतंत्र अस्तित्वात नाही सर्वांचे एकमेकाशी संबध आहे त्यांच्या अन्तःकियेशिवाय प्रत्यके कणाची दुसऱ्या कनाशी क्षणाक्षणाला अंतः क्रिया होत असते आज हि होत आहे आणि पुढे हि होत राहील यात शंका नाही यामध्ये तीन अंतक्रिया असतात एक शक्तिशाली अंतक्रिया गुरुत्वीय अंतः क्रिया आणि विद्युत चुंबकीय अंतः क्रिया असते
आता आपल्याला अजून एक गोष्ट सांगितली जाते कि तीन प्रकाराचे लोक आहेत एक स्वग्लोक मृत्युलोक नरकलोक असे आहेत पण सत्य नाही तर असे आहे यात आवेशांचा लोक अंतरीक्ष पिंडांचा लोक आणि भौतिक क्षेत्रांचा लोक असे तीन भाग आहेत मुळात पहिल्या लोक हा विद्युत आवेशांचा आहे यामध्ये चुंबकीय बल क्रियाशील होते परमाणु अनु आणि लहान लहान पदार्थ या क्षेत्रात असतात यात कोणते मानुष लोक आहेत असा अर्थ नव्हे
दुसरे असणारे अंतरीक्ष पिंडाचे लोक यात ग्रह तारे आकाशगंगा असे या लोकामध्ये येतात यामध्ये हि कोणता मनुष्य लोक नाही त्यामुळे देव वैगरे ज्या भावना आहेत त्यांना मूठमाती द्या इथे गुरुत्वीय बल कार्य करत असते
आणि भौतिक क्षेत्राचा मध्ये कोणताच पदार्थ नसतो यामध्ये तरंग तरंग असत आणि हे तरंग गतिशील असतात विद्युत चुंबकीय बल आणी गुरुत्वीय बल इथे दोन्ही प्रभावी असतात
यामध्ये अनेक उर्जा निर्मिती होत असतात उर्जा म्हणजे कार्य करण्याच्या क्षमतेला उर्जा म्हटले जाते यात अनेक रूप असतात मग स्थितीज उर्जा गतिज उर्जा ताप उर्जा यांत्रिक उर्जा अश्या अनेक रुपात उर्जा असतात आणि या उर्जेचे एकातून दुसर्यामध्ये रुपांतर होत असते जशे गतिज उर्जेचे रुपांतर स्थितीज उर्जेत होते जेव्हा एका नदीच्या प्रवाहाचे धरणात रुपांतर केल्यावर होते उर्जा हि अविनाशी आहे तिचे एकातून दुसर्या मध्ये रुपांतर होत असते म्हणून तिला अविनाशी म्हणतात
आणि नेमके तथागत बुद्धाने देखील हेच सांगितले आहे
आता वर पर्यंत विश्वाची निर्मिती कशी झाली असेल याचा अंदाज आला असेल आपल्याला या जगात कोणतीच गोष्ट नाही जी बदलत नाही आणि बदलाचा हा नियम प्रथम सांगणारे तथागत भगवान बुद्ध आहेत
जगाच्या इतिहासात माणसाला प्रथम ईश्वर आहे किंवा नाही यापेक्षा आपले भवितव्य कशे घडवता येईल याकडे लक्ष द्या सांगणारे तथागत बुद्ध होते आणि यावर विश्वाची निर्मिती हि इतर धर्माच्या बाबतीत वेगळी आहे हे आपल्याला माहित आहे सगळे धर्म सांगतात कि प्रथम देवाने माणसाला बनवले पण बुद्धाने प्रथम सांगितले कि हे जग परिवर्तनाने बदलत गेला आणि हेच आज विज्ञान सांगत आहे जर ईश्वराने माणसाला प्रथम बनवले तर माणूस हा माकडा च्या बदलातून बनला हे चूक मानावे लागेल आणि आज मनुष्याच्या बाबतीत तेच आहे ईश्वरवादी हे सिद्ध करू शकत नाही जर ईश्वराने हे जग निर्माण केले आहेत तर कोणत्या वस्तूपासून हे जग बनवले आहे हे सांगणे आवश्यक आहे
पण कोणताच ईश्वरवादी धर्म हे सांगू शकत नाही फक्त तथागत भगवान बुद्ध सांगतात कि हे जग बदलले आहे परिवर्तनाने बदलतगेले आहे आणि बदल हा नियम आहे जशी उर्जा बदलत आहे तोच मुख्य नियम आहे
वरील मनुष्याच्या बाबतीत पहिले तर मानवाची निर्मिती मग त्याच्यात होणारा बदल हा खूप महत्वाचा आहे
यातून आपण जाणून घेतले पाहिजे कि खरच या विश्वाच्या निर्मिती मध्ये ईश्वराचा सहभाग आहे का हे दिसून येते
अश्या पद्धतीने आपल्याला विश्वाची एकंदरीत उत्पत्ती कशी झाली हे समजते
जाणून घ्यावे लागेल
जय शिवराय जय भीमराय
संदर्भ : रहस्य : विश्वोत्पत्तिचे व ईश्वराचे : दिवाकर डांगे
जागतिक बुद्ध : विश्वास रुके
कितने खरे हमारे आदर्श : सं राकेशनाथ
प्राचीन भारतीय इतिहास व संस्कृती : वसंत दिनानाथ राव

टिप्पण्या